• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्यापाऱ्यांच्या मागण्यांसाठी खा.शरद पवार पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

‘फाम’च्या शिष्टमंडळाने घेतली खा.शरद पवार यांची भेट : ललित बरडीया

जळगाव,;- गेल्या ४ महिन्यापासून व्यापाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली असून दि.१ ऑगस्टपासून शासनाने व्यापाऱ्यांना पूर्णवेळ दुकान उघडण्यास मुभा न दिल्यास असहकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय बुधवारी ‘फाम’च्या बैठकीत घेण्यात आला होता. फामच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबई येथे याबाबत राष्ट्रवादीचे खा.शरद पवार यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. खा.पवार यांनी येत्या ३-४ दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फामच्या सदस्यांची बैठक लावण्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याचे आश्वासन दिल्याची माहिती फामचे उपाध्यक्ष ललित बरडीया यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाऊन अजूनही पूर्णतः उघडण्यात आलेला नाही. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून शासनाने त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न करावे तसेच काही सवलती आणि सूट द्यावी याबाबत ‘फाम’च्या बैठकीत बुधवारी काही धोरण निश्चित करण्यात आले होते.

खा.शरद पवारांनी केले आश्वस्त
व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या ‘फाम’चे अध्यक्ष विनेश मेहता, माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित, उपाध्यक्ष जितेंद्र शाह, महासंचालक आशिष मेहता, सचिव किशोर शाह, निलेश शाह, गणपत कोठारी यांनी गुरुवारी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांची सध्या असलेली स्थिती आणि भविष्यात त्यांच्यासाठी शासनाने काही सवलती दिल्यास कसा फायदा होऊ शकतो याबाबत फामच्या शिष्टमंडळाने खा.पवार यांना अवगत केले. व्यापाऱ्यांची सध्या असलेली स्थिती आणि अडचण खा.पवार यांनी मान्य केली तसेच लवकरच फामच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वस्त केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील बोलणार असल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती ‘फाम’चे उपाध्यक्ष ललित बरडीया यांनी दिली आहे.

व्यापाऱ्यांच्या ‘या’ आहेत मागण्या
‘फाम’कडून व्यापाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन खा.शरद पवार यांना देण्यात आले. त्यात आठवड्याचे ७ ही दिवस सर्व दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत उघडण्यास परवानगी द्यावी, व्यापाऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, लॉकडाऊन काळातील वीजबील माफ करावे, बँकांचे व्याजदर कमी करावे, हॉटेल व्यापाऱ्यांची लॉकडाऊन काळातील परवाना फी माफ करावी, स्थानिक दळणवळण सेवा सुरू करावी, बाजार समितीतील १ टक्का सेस कर रद्द करावा, व्यापाऱ्यांना मायक्रो स्मॉल मिडीयम ट्रेडर्सचा दर्जा द्यावा, प्रोफेशनल कर काढून टाकावा अशा मागण्यांचा समावेश आहे.


 

 

Previous Post

शहरात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यावर सेनेकडून दूषित पाण्याची बाटली भेट

Next Post

वाघूर नदीत वाहून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळला ; दुसरी अद्याप बेपत्ता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वाघूर नदीत वाहून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळला ; दुसरी अद्याप बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon