• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कापूस, मका व ज्वारी खरेदी तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर त्वरित कार्यवाही करावी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 27, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ;– सध्या कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून, कापूस खरेदी व्यवस्थेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना आपल्या घरातून कापूस बाहेर काढणे कठीण झाले आहे. केवळ कापूस खरेदी केंद्राच्या कमी संख्येमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या परिस्थितीत एकच कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष वाढत आहे. शासनाने व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ही समस्या सोडवावी. व कापूस खरेदी केंद्राची संख्या पाचोरा-भडगाव तालुक्यात वाढविण्यात यावी. तसेच कापूस खरेदीची व्यवस्था राबवत असताना अनेक शेतकऱ्यांना टोकण वाटपाचा सुरू असलेल्या वशिलेबाजी चा त्रास होत असल्याचे चित्र आहे. अशा प्रकारच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तरी टोकन वाटपाच्या कामात पारदर्शकता निर्माण करावी.
यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्याने रब्बीचे पिके सुद्धा बऱ्यापैकी आलीत. मका, ज्वारी व हरभरा या पिकांचे उत्पन्न चांगले झाले आहे. परंतु शासनाचे हमी भावाची खरेदी केंद्र अजून पर्यंत फक्त हरभरा वगळता ज्वारी मका ची खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. फक्त नोंदणी सुरु आहे प्रशासनाने तात्काळ याची दखल द्यावी व प्रत्यक्ष खरेदी करण्याची तारीख निश्चित करून खरेदी केंद्र त्वरित सुरू करावेत.
वरील प्रमाणे कापूस, ज्वारी, मका, हरभरा याची पेमेंटची देखील व्यवस्था तात्काळ करण्यात यावी खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना नवीन बियाने, खते घेण्यासाठी हातात पैसा नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेने तात्काळ शेतकऱ्यांना पिक कर्ज त्वरित उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी लोकप्रतिनिधींसह जिल्हा बँक प्रशासनाने लक्ष द्यावे.
सध्या कोविड 19, (कोरोना व्हायरस) मुळे संपूर्ण जग, देश, त्यात महाराष्ट्र देखील हादरला आहे. गेल्या दोन महिन्यापासून लॉक- डाऊन सुरू असल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये सामान्य नागरिकांसह व्यापारी, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचे आपण बघतो आहोत. त्यात कोणत्याही घटकाकडे आज रोख पैसा हातात राहिला नाही आणि शेतकऱ्यांना नवीन हंगामाची सुरुवात करायला देखील हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत शासन वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याची भूमिका घेत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव त्वरित देवून व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे व रासायनिक खाते पुरवून शासनाने हातभार लावावा ही देखील आजची गरज आहे.


 

 

Previous Post

‘उबर’कडून ६०० कर्मचाऱ्यांची कपात

Next Post

अजित डोवल यांची पंतप्रधानांशी चर्चा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अजित डोवल यांची पंतप्रधानांशी चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

September 2, 2026
पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon