• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काळ आला होता पण वेळ आली नव्हती आधुनिक सावित्रीने दिले पतीला जिवदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2020
in महाराष्ट्र
0

अत्यावस्थ कोविड पॉझीटीव्ह विशाल चितोडकरांनी जिंकली कोरोनाची लढाई
जळगाव दि २५ — संकट आले की चारी बाजूने येतात. कधी तर जिवावर देखिल बितते. असाच प्रसंग अत्यावस्थ विशाल चितोडकर या युवकावर आला. म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती . या युवकाने कोरोनावर मात करत लढाई जिकंली आणि आधुनिक सावित्रीने सेवेच्या बळावर पतीला जिवदान दीले. त्यांना साथ मिळाली ती डॉ उल्हास पाटील डेडीकेटेड कोविड सेंटरची.
जळगावातील एका ओम क्रिटीकलमध्ये विशाल चितोडकर यांच्यावर काही दिवसापुर्वी डॉ स्वप्नील पाटील यांनी मेंदूची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना डॉ. डाबींकडे हलवण्यात आले. तेथील डॉक्टर व कर्मचारी पॉझीटीव्ह आल्याने रूग्णांना इतरत्र हलवण्यात आले. यातच विशाल चितोडकर त्या रूग्णालयात उपचार घेत असतांना कोरोना पॉझीटीव्ह झाला. एकापाठोपाठ हे संकट आल्याने बायको देखिल घाबरून गेली होती. अशातच राजेश यावलकर यांच्याशी संपर्क आल्याने त्यांनी गोदावरीचे जनसंपर्क अधिकारी राहूल कुळकर्णी व प्रमोद भिरूड यांचेशी चर्चा करून पहाटे दीड वाजता दाखल केले. मेंदूवर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याने या रूग्णाला व्हेल्टीलेटर्स उपलब्ध करून देत रातोरात त्यांच्यावर उपचार सूरू करण्यात आले. या रूग्णांवर झालेल्या शस्त्रक्रियेमूळै त्याची रोगप्रतिकार शक्ती अगदी कमी झाली असतांना त्यांच्या पत्नी प्रिती यांची टेस्ट निगेटीव्ह येउनही आपल्या पतीची रूग्णालयात थांबून सेवा केली.१५ दिवसाच्या यशस्वी उपचारानंतर हा तरूण आज कोरोनामुक्त होत लढाई जिकंला. याच बरोबर या रूग्णांवर येथील मेंदू व मणका तज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, फिजीशियन डॉ चंद्रया कांते, पाराजी बाचेवार, तसेच डॉ. केतकी पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या समन्वयातून २४ तास लक्ष ठेवण्यात आले.या लढाईतही तो जिंकला म्हणूनच कोणीतरी म्हटले आहे की काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि आधुनिक सावित्रीने आपल्या पतीला यमराजाकडून परत खेचून आणले याचा प्रत्यय नुकताच येउन गेला.


 

 

Previous Post

देशाच्या कोविड मृत्यु दरात घट

Next Post

आतापर्यंत ९८६ रूग्णांना उपचाराचा लाभ डॉ. उल्हास पाटील डेडीकेटेड हॉस्पीटलची हेल्पलाईन सूरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आतापर्यंत ९८६ रूग्णांना उपचाराचा लाभ डॉ. उल्हास पाटील डेडीकेटेड हॉस्पीटलची हेल्पलाईन सूरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon