• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केंद्रीय मंत्र्याच्या विरोधात राजस्थानात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2020
in क्राईम, भारत
0

जयपूर: राजस्थानातील अशोक गहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांना पैसे देऊन फोडण्याचा कट रचल्याच्या कारणावरून राजस्थान पोलिसांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कॉंग्रेसचे बंडखोर आमदार भवरलाल शर्मा आणि विश्‍वेंद्रसिंह यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांना पक्षातूनही निलंबीत करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह आणि या आमदारांमध्ये पैशाचे व्यवहार होत असल्याची बाब टेलिफोन रेकॉर्डिंगमधून उपलब्ध झाली असून त्या अनुषंगाने सरकार पाडण्याचा कट रचल्याबद्दल त्यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सचिन पायलट यांच्या गटात या आमदारांचा सहभाग असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी राजस्थानचे पोलीस दल हे आमदार हरियानांतील ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले
आहेत तिकडे रवाना करण्यात आले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

टेपमधील आवाज आपला नाही, आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस आमदारांना पैसे देऊन फोडून सरकार पाडण्याचा कट केल्याबद्दल राजस्थानातील व्यापारी संजय जैन यांना या आधीच अटक करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

आईला कोरोनाची लागण असल्याचे कळताच मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

Next Post

राज्यात आज ८,३०८ नवे रुग्ण, तर २५८ जणांचा झाला मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यात आज ८,३०८ नवे रुग्ण, तर २५८ जणांचा झाला मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
1xbet russia

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026
जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग
1xbet russia

जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग

April 15, 2026
विचार वारसा फाउंडेशन तर्फे ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी
1xbet russia

विचार वारसा फाउंडेशन तर्फे ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी

April 15, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात महामानवास अभिवादन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात महामानवास अभिवादन

April 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026
जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग

जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग

April 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon