• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवाजी नगरातील प्रसूती गृह सुरु करण्यासाठी धर्मरथ फाऊंडेशनतर्फे आरोग्यमंत्र्यांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 3, 2020
in Uncategorized
0

जळगाव ;- शिवाजी नगर,जळगाव मधील म.न.पा. रुग्णालयातील मॅटरर्निटी होम (प्रसूतिगृह) पूर्ववत सुरू करणे संदर्भात धर्मरथ फाऊंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी घेऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे कि , प्रभागातील तथा शहरातील काही भागातील बर्याच गोर-गरीब महिला भगिणी शिवाजीनगर येथील म.न.पा रुग्णालयात प्रसुतीसाठी येत असतात,परंतु काही दिवसांपासून पासून येथील प्रसुती गृह काही कारण्स्तव बंद करण्यात आलेले आहे.शिवाजीनगर व आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्या बघता जवळपास एक लाख आहे,तसेच एवढ्या मोठ्या प्रभागांमध्ये महापालिकेचे हे एकमेव रुग्णालय आहे.या महापालिका रुग्णालयात फक्त प्रभागातूनच नव्हे तर ग्रामीण भागातील काही महिला भगिनी सुद्धा प्रसुती करिता येथे येत असतात.असे असताना देखील या लॉकडाउनच्या काळात मनपा रुग्णालयातील पुरेशा स्टाफच्या अभावी रुग्णालयातील प्रसूतिगृह बंद करण्यात आलेले आहे.त्यामुळे येथील महिला भगिनींना त्यांच्या प्रसूतीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करत खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.शिवाजी नगर मधील नगरसेवक नवनाथ दारकुंडे व धर्मरथ फाऊंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी देखील यापुर्वी या विषयीचा पाठपुरावा करत जिल्हाअधिकारी यांना निवेदन दिलेले होते. परंतु कुठलाही प्रतिसाद प्रशासन कडून न मिळाल्याने.तरी आता धर्मरथ फाउंडेशन च्या माध्यमातून दिनांक 3 जून रोजी आरोग्य मंत्री मा.ना.राजेश टोपे यांना निवेदन देण्यात आलेले आहे कि आपण लवकरात लवकर या रुग्णालय पूर्ववत सुरू करावे अशी विनंती ती सर्व शिवाजीनगर वासी यांच्यातर्फे धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांना केलेली आहे.त्या वेळी ना. टोपे यांनी लवकरात लवकर प्रसूती गृह आम्ही चालू करू असे आश्वासन दिले.


 

 

Previous Post

‘कोरोना’चा मृत्यू दर कमी करण्यासाठी टास्क फोर्स – आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post

जिल्ह्यात आणखी 71 कोरोनाबाधीत  रूग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात आणखी 71 कोरोनाबाधीत  रूग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न
1xbet russia

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

हाताचा चावा घेऊन १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले, दोघांवर गुन्हे दाखल

February 21, 2026
महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त
Uncategorized

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

February 21, 2026
अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड
1xbet russia

अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

हाताचा चावा घेऊन १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले, दोघांवर गुन्हे दाखल

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon