• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावात अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून कोसळल्याने एकाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 30, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ;- शहरातील भिकमचंद जैन नगरात राहणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्तीचा अपार्टमेंटच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विजय प्रल्हाद शिनकर (वय ४८, रा. भिकमचंद जैन नगर) असे मयताचे नाव आहे.
ते वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) म्हणून काम करीत होते. मुळचे वरणगाव येथील शिनकर कुटुंबिय गेल्या दोन वर्षांपासून भिकमचंद जैन नगरात राहण्यासाठी आले आहेत. या ठीकाणी सिद्धांत अपार्टमेंटमध्ये चवथ्या मजल्यावर त्यांनी स्वत:चे घर घेतले आहे. घरात पत्नी कल्पना, मुलगी श्रध्दा आणि मुलगा सारंग अश्यांसोबत राहतात. शिनकर कुटुंबियांनी रात्री १२ पर्यंत गप्पा मारल्या व झोपले. पहाटे चार वाजता मुलगा सारंग झोपेतून उठल्यावर वडील जागेवर दिसून आले नाही. त्यांनी शोधाशोध केली असता मिळाले नाही. शेवटी अपार्टमेटच्या छतावर जावून पाहणी केली व खाली डोकावून पाहिले असता विजय शिनकर यांचा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून खाडी पडल्याने मृत्यू झाला होता. हे पाहून कुटुंबियांन प्रचंड धक्का बसला. अपार्टमेंटमधील लोकांच्या मदतीने शिनकर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Previous Post

भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला प्रश्न?

Next Post

विवाहितेचा ५० हजार रूपयांसाठी छळ ; तिघांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विवाहितेचा ५० हजार रूपयांसाठी छळ ; तिघांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारुड्या मुलाचा डोक्यात दगड घालून पित्याकडून खून, तीन जणांना अटक
1xbet russia

दारुड्या मुलाचा डोक्यात दगड घालून पित्याकडून खून, तीन जणांना अटक

June 23, 2025
शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारुड्या मुलाचा डोक्यात दगड घालून पित्याकडून खून, तीन जणांना अटक

दारुड्या मुलाचा डोक्यात दगड घालून पित्याकडून खून, तीन जणांना अटक

June 23, 2025
शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon