• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आ.राजूमामा भोळेंच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा ‘नारळ’ फुटला; नागरिकांमध्ये मोठा उत्साह!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आ.राजूमामा भोळेंच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा ‘नारळ’ फुटला; नागरिकांमध्ये मोठा उत्साह!

प्रभाग १६ मध्ये भाजपा उमेदवारांचा जोरदार प्रचार

जळगाव ( प्रतिनिधी ) – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आज सकाळी शानदार शुभारंभ करण्यात आला. प्रभाग १६ मधील उमेदवारांच्या विजयाचा संकल्प करत, नारळ वाढवून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/01/WhatsApp-Video-2026-01-06-at-16.08.44.mp4

 

यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रभागातील भाजपचे अधिकृत उमेदवार प्रभाग १६ ‘ब’ – वंदना संतोष इंगळे, प्रभाग १६ ‘क’ – रंजना विजय वानखेडे, प्रभाग १६ ‘ड’ – सुनील वामनराव खडके यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, प्रभाग १६ ‘अ’ मधून बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके यांची उपस्थिती होती.

प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आमदार आणि उमेदवारांनी विविध परिसरांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये मनुदेवी मंदिर परिसर, अशोक नगर, शांतिनिकेतन सोसायटी, अजिंठा हौसिंग सोसायटी, सरदार वल्लभभाई पटेल नगर, रौनक कॉलनी, सदगुरू नगर, सिद्धिविनायक शाळा परिसर, अयोध्या नगर, हनुमान नगर, गणेश पार्क आणि कौतिक नगर या भागांचा समावेश होता. ठिकठिकाणी प्रभागातील बंधू-भगिनींनी उमेदवारांचे स्वागत केले. नागरिकांचा हा उस्फूर्त प्रतिसाद आणि मिळणारे प्रेम पाहून भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, विजयाची खात्री असल्याचे मत उमेदवारांनी व्यक्त केले आहे.

“प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि जनसेवेचा वसा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत. आजचा प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित आहे,” असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या प्रचार रॅलीला भाजपचे पदाधिकारी मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, माजी नगरसेवक प्रदीप रोटे, सरचिटणीस किसान मराठे, प्रदेश कार्य सदस्य संतोष इंगळे, महानगर कोषाध्यक्ष विजय वानखेडे, मा मंडल अध्यक्ष सुनील सरोदे,मंडळ उपअध्यक्ष अनिल चौधरी, हितेश खडके, योगेश डोळे, चिटणीस पूजा सरोदे, सामाजिक कार्यकर्ते बाळा भाऊ  सोनवणे, योगेश काळे, ललित चौधरी, विजय दीक्षित, एकनाथ भावसार, रुपेश सरोदे, अनिल पाटील, अनिकेत मराठे, चंदन महाजन, अजय नेमाडे, गलू  काळे, ललित खडके,  ज्ञानदेव नेमाडे, किशोर पाटील, मधुकर महाजन, निलेश खडके, गौरव खडके, विवेक चौधरी, हर्षल पाटील, सुदर्शन चलसे, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत महाजन, कल्पना माळी, कुमुदनी चौधरी, जयंत इंगळे, वामन महाजन, नंदू पाटील, भूषण देवरे, प्रवीण वाणी, प्रवीण सोनार आदी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: aa.rajumama upasthit prachar jordar suru
Previous Post

धुळे जिल्ह्याचा मान उंचावला, खलाणे येथील युवा शेतकरी एम. डी. पाटील यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ प्रदान

Next Post

प्रभाग १३ मध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा झंझावात; ‘होम टू होम’ भेटी देत मतदारांशी साधला संवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रभाग १३ मध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा झंझावात; ‘होम टू होम’ भेटी देत मतदारांशी साधला संवाद

प्रभाग १३ मध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा झंझावात; ‘होम टू होम’ भेटी देत मतदारांशी साधला संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon