• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकीच्या भीषण अपघातात झाला होता दोघांचा मृत्यू, आता गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

गंभीर जखमी तरुणाने दिली फिर्याद, नशिराबाद रस्त्यावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद रोडवरील पाटील नर्सरी समोर भरधाव दुचाकी डिव्हायडरवर धडकल्याने दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घडली होती. तर एकजण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी मंगळवारी २८ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय रवींद्र अहिरे (वय-२८) आणि सुमित विनोद करोसिया (वय-१८ दोन्ही रा. पाचोरा जि.जळगाव) असे मयत झालेल्या दोघी तरुणांचे नाव आहे. अजय अहिरे, सुमित करोसिया आणि राज अजयसिंग परदेशी हे तिघेजण ट्रिपल सीट दुचाकी क्रमांक (एमएच ५४ ए ५७६८) ने भुसावळकडून जळगावकडे निघाले होते. त्यावेळी दुचाकी ही अजय अहिरे हा चालवत होता. राष्ट्रीय महामार्गावरून येत असताना अजय अहिरे याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने नशिराबाद गावाजवळील पाटील नर्सरीसमोर भरधाव दुचाकी धडकली. या अपघातात अजय अहिरे आणि सुमित करोसिया या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

तर राज परदेशी हा गंभीररित्या जखमी झाला. जखमी झालेल्या राज परदेशी याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या संदर्भात मंगळवारी २८ जानेवारी रोजी राज परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

प्रौढाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू

Next Post

संक्रातीचे वाण देवून आपण नात्यांमधील गोडवा जपतो : सीमाताई भोळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संक्रातीचे वाण देवून आपण नात्यांमधील गोडवा जपतो : सीमाताई भोळे

संक्रातीचे वाण देवून आपण नात्यांमधील गोडवा जपतो : सीमाताई भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon