• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संक्रातीचे वाण देवून आपण नात्यांमधील गोडवा जपतो : सीमाताई भोळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
संक्रातीचे वाण देवून आपण नात्यांमधील गोडवा जपतो : सीमाताई भोळे

शारदा एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे तेली समाजाचा हळदी कुंकू उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते. वाण देण्याची एक पद्धत आहे. संक्रातीला वाण देणे याचे अध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देवून आपण नात्यांमधील गोडवा देखील जपतो, असे प्रतिपादन माजी महापौर सीमाताई भोळे यांनी केले.

येथील शारदा एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे तेली समाजातील समस्त महिला भगिनींसाठी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी सीमाताई भोळे बोलत होते. भगिनींनी मंगळवारी दि. २८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता संताजी जगनाडे महाराज बगीचा, कालिंका माता नगर परिसर येथे हा कार्यक्रम घेतला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सीमाताई भोळे, भाजप महागराध्यक्ष उज्वला बेंडाळे, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे, माजी नगरसेवक भारतीताई सोनवणे, रेश्मा कुंदन काळे, मंगला चौधरी, ज्योती चव्हाण, ज्योती तायडे, रंजना सपकाळे, भाजप पदाधिकारी रेखा वर्मा उपस्थित होते.

सुरुवातीला सीमाताई भोळे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. प्रसंगी सीमाताई भोळे, उज्ज्वला बेंडाळे, सरिता माळी कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले. तर निर्मला रामचंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी एकमेकांशी संवाद साधत राहिले तर निश्चितच त्यांना दिवसभराच्या व आयुष्यातील ताणतणावातून मुक्त होता येते. सलोखा तयार होऊन तो जपता येतो असे निर्मला चौधरी यांनी सांगितलं. यानंतर महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. त्यात विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी डॉ.सुषमा दीपक चौधरी, बेबाबाई सुरेश सुरळकर, शोभा चौधरी ,भारती रंधे, निशा पवार, पुष्पा तळेले, ममता जंजाळे, वर्षा भंडारकर, गायत्री भंडारकर, सरिता विसपुते, शैलजा निकम, कविता चौधरी, भाग्यश्री ताई, सीमा भावसार, अन्नपूर्णा मिश्रा, सुलोचना चौधरी, लिलाबाई अशोक चौधरी, रत्ना संदीप चौधरी, पूजा राहुल चौधरी, आशा उमेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: simatai bhole news
Previous Post

दुचाकीच्या भीषण अपघातात झाला होता दोघांचा मृत्यू, आता गुन्हा दाखल

Next Post

आजाराच्या नावाने मागितले लाख रुपये, परत मागितल्यावर दिली धमकी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

आजाराच्या नावाने मागितले लाख रुपये, परत मागितल्यावर दिली धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon