• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘एमएचटी-सीईटी’ ठरल्याप्रमाणेच होणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य असलेली ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा जुलै महिन्यात होणार असून, त्याबाबतचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले. या परीक्षांच्या तारखेत आता कोणताही बदल नसून, जाहीर केलेल्या तारखेतच परीक्षा होणार असल्याचे आज राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले.

राज्य सीईटी सेलमार्फत ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा घेतली जाते. ही सीईटी दि.4 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार असल्याचे राज्य सीईटी सेलने 19 मे रोजी जाहीर केले होते. त्यानंतर आज राज्य सीईटी सेलने या परीक्षांच्या तारखेत कोणताही बदल नाही, असे परिपत्रकाद्वारे सांगितले आहे. ‘पीसीएम’ आणि ‘पीसीबी’ या ग्रुपचे परीक्षाचे वेळापत्रक जूनच्या मध्यापर्यंत जाहीर केले जाणार आहे. दरम्यान, या सीईटीसाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा लिंक खुली करण्यात आली आहे. त्याची शेवटची मुदत 1 जूनपर्यंत आहेत.


 

 

Previous Post

२४ तासात वाढले ८ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण

Next Post

ब्रेकिंग न्यूज : धक्कादायक : जळगाव जिल्ह्यात आणखी ४५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ब्रेकिंग न्यूज : धक्कादायक : जळगाव जिल्ह्यात आणखी ४५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 9, 2026
गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत
1xbet russia

गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत

February 9, 2026
महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !
1xbet russia

महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडित : चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे !

February 9, 2026
जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे
1xbet russia

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

February 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 9, 2026
गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत

गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत

February 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon