• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मालेगावात बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याची तक्रार : बोदवडचे तहसीलदार नितीन देवरेंचे निलंबन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मालेगावात बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याची तक्रार : बोदवडचे तहसीलदार नितीन देवरेंचे निलंबन

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीअंती प्रशासनाची कारवाई, नायब तहसीलदारही निलंबित

भुसावळ (प्रतिनिधी) : – मालेगावात कर्तव्यावर असताना बांगलादेशी नागरिकांना जन्मदाखला दिल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर मालेगावचे तत्कालीन व बोदवडचे विद्यमान तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना शासनाने सेवेतून निलंबित केले आहे. याबाबतचे निलंबन आदेश महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी गुरुवारी दिनांक २३ जानेवारी काढले आहेत.

बांगलादेशी नागरिकांना मालेगावात जन्मदाखले देण्यात आल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावात बांगलादेशींना वारेमाप जन्मदाखले वाटप झाल्याची तक्रार शासनाकडे केली होती व बांगलादेशींचे बेकायदा असलेल्या वास्तव्याबाबतही तक्रार केली होती.

किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर व आरोपानंतर शासनाकडून दखल घेण्यात आली. गुरुवारी २३ जानेवारी रोजी बोदवडचे विद्यमान व मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासह नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना शासनाने निलंबित केले आहे. धारणकर यांची विभागीय चौकशी होणार आहे. देवरे यांच्या निलंबन काळात जळगाव हे मुख्यालय असेल. शिवाय, त्यांना या काळात कोणताही व्यवसाय करता येणार नाही, तसेच धारणकर यांचे मुख्यालय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय असेल.

तक्रारीच्या चौकशीसाठी एसआयटी जन्म व मृत्यू नोंदणीसंद‌र्भातील तथा अधिकार जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. गृह विभागाकडे आलेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही करू नये, असे उपसचिव महेश वरूडकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharatमालेगावात बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याची तक्रार : बोदवडचे तहसीलदार नितीन देवरेंचे निलंबन
Previous Post

पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील १० मृतदेह रवाना : दोघे अद्याप नातेवाईकांच्या प्रतीक्षेत, १ अनोळखीच !

Next Post

अहमदाबादच्या सायन्स सेंटरला आ. मंगेश चव्हाण यांच्यासह अभ्यासगटाची भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अहमदाबादच्या सायन्स सेंटरला आ. मंगेश चव्हाण यांच्यासह अभ्यासगटाची भेट

अहमदाबादच्या सायन्स सेंटरला आ. मंगेश चव्हाण यांच्यासह अभ्यासगटाची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!