• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन उत्साहात

सावदा (प्रतिनिधी) :-  अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा सावदयाच्या डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
आपल्या देशात अध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध परंपरा साजरा केल्या जातात आणि म्हणूनच हा देश महान आहे. अयोध्या येथे प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळयास दि २२ रोजी एक वर्ष पुर्ण झाले याचपार्श्वभुमीवर सावदयाच्या डॉ.  उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे वर्धापन दिनानिमीत्त पूजा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रिन्सीपल भारती महाजन यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षिका दिपाली धांडे यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. प्रभू राम स्तुती आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी  व  संस्कृत  शिक्षिका वर्षा नेहते सर्वांनी राम रक्षा स्तोत्राचे वाचन केले. उद्देश एकच की विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक मूल्य रुजले जावे. प्रिन्सीपल भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. अध्यात्मिक वातावरणात हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

फुटबॉल क्रीडा स्पर्धेत गोदावरी तंत्रनिकेतनच्या संघाला विजेतेपद

Next Post

शॉर्टसर्किटमुळे आग :  सकाळी कार जाळून खाक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शॉर्टसर्किटमुळे आग :  सकाळी कार जाळून खाक !

शॉर्टसर्किटमुळे आग :  सकाळी कार जाळून खाक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!