• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

फुटबॉल क्रीडा स्पर्धेत गोदावरी तंत्रनिकेतनच्या संघाला विजेतेपद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फुटबॉल क्रीडा स्पर्धेत गोदावरी तंत्रनिकेतनच्या संघाला विजेतेपद

जळगाव  (प्रतिनिधी) :- आईडीएसएसएच्या एफ-झोन अंतर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन जळगाव येथे फुटबॉल या क्रीडा स्पर्धेचे दि. २३ जानेवारी २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातून ८ संघ सहभागी झाले.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. पराग एम पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आसिफ खान, सर्व संघांचे संघ व्यवस्थापक इत्यादी उपस्थित होते.
अंतिम सामन्यात गोदावरी तंत्रनिकेतनने  जामिया पॉलिटेक्निक अक्कलकुवा  संघाला ३-२ गोल करुन पराभूत केले व अंतिम विजेतेपद पटकवले. शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आसिफ खान  यांचे मोलाचे मार्गदर्शन खेळाडुंना लाभले. पंच म्हणून प्रा. विजय निकम, प्रा. पंकज तिवारी, प्रा. वसीम शेख, तौसिफ खान, सादिक अली यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आसिफ खान, कार्यक्रम समन्वयक प्रा. चंद्रकांत शिंपी व प्रा.दीपेश भुसे तसेच संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील (सदस्य) आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.


 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसेंचा दुर्घटनेतील जखमींना दिलासा

Next Post

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन उत्साहात

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon