• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात आजपासून बहिणाबाई महोत्सव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
जळगावात आजपासून बहिणाबाई महोत्सव

जळगाव, (प्रतिनिधी) : भरारी फाउंडेशनतर्फे २३ ते २७ जानेवारी दरम्यान बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन शहरातील सागर पार्क मैदानावर होणार आहे. यंदा महोत्सवाचे १० वे वर्ष असून २३ जानेवारीस सायंकाळी सहाला अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारसेवा डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

उद्घाटन समारंभासाठी खा. स्मिता वाघ,आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, नाबार्डचे चे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, भालचंद्र पाटील, उद्योगपती रजनीकांत कोठारी, डॉ.पी. आर. चौधरी, बाळासाहेब सुर्यवंशी आदींची उपस्थिती राहणार आहे.

यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण म्हणजे खानदेशातील पर्यटन स्थळांच्या माहितीचे दालन, तसेच वाचन संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने भव्य पुस्तकाच्या प्रतिकृतीचे प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे.

असे आहेत कार्यक्रम..
२३ जानेवारीला ‘भारुडं प्रबोधन, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, जागर लोककलेचा तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर २४ जानेवारीला अभिनेत्री श्रेया बुबडे व अभिनेते कुशल बद्रीके यांचा ‘चला हवा करुया’ तर २५ जानेवारीला ‘सप्तरंगी रे’ हे शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण, मराठी संस्कृतीचा फॅशन शो, २६ जानेवारीला शाहीर मीरा दळवी यांचा लावणी महाराष्ट्राची, २७ जानेवारीला शाहीर सुमित दळवी यांचा ‘शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण’ असे सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

महोत्सवात विविध खाद्यपदार्थांची मेजवानी जळगावकर नागरिकांना चाखता येणार आहे. त्यामुळे या पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवाला जळगावकर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचा तसेच विविध खाद्यपदार्थांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

रेल्वे अपघातातील १२ मृतदेह जळगावात दाखल, ७ मृतदेहांची ओळख पटली

Next Post

रेल्वे दुर्घटनेत ११ मृतदेहांची ओळख पटली, पिता पुत्राचा समावेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वे दुर्घटनेत ११ मृतदेहांची ओळख पटली, पिता पुत्राचा समावेश

रेल्वे दुर्घटनेत ११ मृतदेहांची ओळख पटली, पिता पुत्राचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर–नांद्रा प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये वृद्धाचे ६६ हजारांचे मंगळसूत्र लांबवले; जामनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 25, 2026
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक
Uncategorized

पिंपरूड ते वढोदा मार्गावर १.२० लाखांचे विद्युत कंडक्टर चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध फैजपूर पोलिसांत गुन्हा

July 25, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास

July 25, 2026
NEET-UG गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पद सोडल्याचा दावा
1xbet russia

NEET-UG गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पद सोडल्याचा दावा

July 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

जामनेर–नांद्रा प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये वृद्धाचे ६६ हजारांचे मंगळसूत्र लांबवले; जामनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 25, 2026
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

पिंपरूड ते वढोदा मार्गावर १.२० लाखांचे विद्युत कंडक्टर चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध फैजपूर पोलिसांत गुन्हा

July 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon