• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच वृध्द पेंटरवर यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 21, 2025
in जळगाव
0
आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच वृध्द पेंटरवर यशस्वी शस्त्रक्रिया

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ञांकडून उपचार

जळगाव (प्रतिनिधी) :  पेंटींग काम करून सर्वसामान्यांच्या आयुष्यात रंग भरणार्‍या ६५ वर्षीय पेंटरला अपघात झाल्याने हातापायाची ताकद गेली होती. त्यामुळे त्याला भविष्याची मोठी चिंता लागली होती. मात्र आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच या वृध्द पेंटरवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला भविष्यातील चिंतेतून मुक्त केले
याबाबत माहिती अशी की, सुभाष कानडे (वय ६५) हे पेंटींग काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितात. एकेदिवशी पेंटींगचे काम करतांना अचानक ते खाली कोसळले. या अपघातामुळे त्यांच्या हाता पायाची ताकद नाहीसी झाली होती. अशा परीस्थितीत त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी कानडे यांची एमआरआय तपासणी केली. त्यात सी -७ मध्ये कॉर्ड कन्फ्युजन होते. तसेच कानडे यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचा देखिल त्रास होता. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. तसेच त्यांना शारीरीक संवेदना देखिल नव्हत्या. अशा परीस्थितीत शस्त्रक्रिया करणे हे एक मोठे आव्हानच होते. अशा गुंतागुंतीच्या परीस्थितीतही विभागप्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी आपला अनुभव अन् कौशल्य पणाला लावत भूल देत त्यांच्यावर सी ४,५,६ डी १, डी २ फिक्सेशन विथ सी -७ लॅमिनोटोमीची शस्त्रक्रिया केली. तब्बल पाच तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या आठवडाभरात त्यांच्या हातापायाची ताकद पुर्ववत होऊ लागली होती. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतंर्गत मोफत करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. अर्शिल, डॉ. अपूर्वा, भूलशास्त्र तज्ञ डॉ. सतीश यांनी सहकार्य ेकले. शस्त्रक्रियेमुळे सुभाष कानडे यांचे आयुष्य बेरंग होण्यापूर्वीच पुन्हा एकदा उत्साहाने ते कामाला लागले.


 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मित्राची पत्नीवर वाईट नजर, पतीने गिरणा पाटचारीत उडी घेऊन स्वतःला संपवले !

Next Post

तपासणीत ११९ मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे उघडकीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तपासणीत ११९ मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे उघडकीस

तपासणीत ११९ मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे उघडकीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon