• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मित्राची पत्नीवर वाईट नजर, पतीने गिरणा पाटचारीत उडी घेऊन स्वतःला संपवले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मित्राची पत्नीवर वाईट नजर, पतीने गिरणा पाटचारीत उडी घेऊन स्वतःला संपवले !

एरंडोल तालुक्यातील रवंजे येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील रवंजा येथील एका तरुणाने गिरणा पाटचारीत मध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. २१ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुनील हिरालाल जगताप (वय ३३, रा. रवंजा ता. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात परिवारासह राहत होता. दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनला अनिल हिरालाल मराठे (रा. रवंजा) यांनी खबर दिली आहे.(केसीएन)त्यानुसार सोमवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता एका कंपनीत अनिल मराठे हे कामाला गेले होते. तेव्हा त्यांना त्यांच्या मित्राने, तुझा लहान भाऊ सुनील जगताप यांनी गिरणा कॅनॉल तथा पाटचारी मध्ये उडी घेतली आहे. तू घरी ये, असा फोन केला.

सकाळी ७ वाजता एरंडोल तालुक्यातील खर्ची शेत शिवारातील अनिल नारायण महाजन यांच्या शेताजवळील गिरणा कॅनॉलमध्ये सुनील जगताप हा आढळून आला. त्याला खाजगी वाहनाने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी सुनील जगताप यांना मयत घोषित केले आहे. (केसीएन)यानंतर कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. दरम्यान सुनील जगताप यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे.

त्याच्यामध्ये म्हटले आहे की, मी सुनील आजपासून सर्व त्याग करीत आहे. आज माझा शेवटचा दिवस आहे. आम्ही दोघेजण व्यवस्थित जीवन जगत होतो. पण आमच्या दोघांमध्ये डिगंबर थोरात याने माझ्या बायकोवर नजर ठेवत होता आणि तिला धमकी देत होता. तू जर माझ्या सांगण्याप्रमाणे केले नाही तर मी तुला बदनाम करेल. हे तिने मला सर्व काही सांगितले व मी ते ऐकून स्तब्ध झालो. माझे होश उडाले. आता मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे मी माझी जीवनयात्रा संपवतो असे सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे. घटनेमुळे रवंजा गावामध्ये शोककळा पसरली असून एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पो.नि. निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश पाटील करीत


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता

Next Post

आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच वृध्द पेंटरवर यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच वृध्द पेंटरवर यशस्वी शस्त्रक्रिया

आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच वृध्द पेंटरवर यशस्वी शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon