• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाविकांच्या उत्साहात संपन्न झाला श्रीकृष्ण-रुख्मिणी विवाह सोहळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 11, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

गणेशवाडीत रात्री हभप सूर्यभाननंद महाराजांचे कीर्तनाला प्रतिसाद

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Video-2025-01-11-at-18.20.53.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Video-2025-01-11-at-18.21.03.mp4

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील गणेशवाडी परिसरात सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथेत शनिवारी भगवान श्रीकृष्ण-रुख्मिणी विवाह सोहळा उत्साहात भाविकांनी साजरा केला. यावेळी विविध गीतांवर भाविकांनी जल्लोष करीत प्रभूचा जयघोष केला. दिवसा हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी कथा सांगितल्यावर रात्री शेलवड येथील हभप सूर्यभाननंदजी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.

अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र मंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त जळगाव शहरातील गणेशवाडी भागामध्ये श्रीदत्त मंदिर परिसरात महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती मंगला चौधरी व विठोबा चौधरी यांच्यातर्फे संगीतमय भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या सहाव्या दिवशी हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी कृष्ण विवाहाची कथा आणि कृष्णचरित्र कथा सुश्राव्य केली. सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण यांच्या चरित्राविषयी आणि तत्वज्ञान याबाबत हभप मोरदे महाराज यांनी भाविकांना माहीती दिली. त्यानंतर श्रीकृष्ण विवाहसोहळ्याचा सजीव देखावा सादर करण्यात आला.

श्रीकृष्ण विवाह पार पडल्यावर भाविकांनी विविध गीतांवर आणि भजनांवर ठेका धरून आनंद साजरा केला. यावेळी इंदुबाई सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाआरती राधेशाम पांडे, अनिल भोळे, डिगंबर चौधरी, बापू मराठे, मनोज पाटील, आप्पा डाबोरे, नरेंद्र चांदसरे, प्रविण देशमुख, पांडुरंग महाले यांच्या हस्ते करण्यात आली. रात्री शेलवड येथील हभप सुर्यभाननंदजी महाराज यांचे कीर्तन रात्री झाले. भक्तीच्या वातावरणात वाढलेला माणूस भक्त होतो. भक्तीचा सोपा मार्ग म्हणजे नाम संकीर्तन. भगवंताची मनापासून उपासना, सेवा केल्यास भगवंत आपले दुखः दूर करण्याची शक्ती देतात, असे प्रतिपादन सुर्यभाननंदजी महाराज यांनी केले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात, ४०० रुपयांची लाच घेतली !

Next Post

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026
जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती
1xbet russia

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon