• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणीचा फोटो एडिट करून केला व्हायरल, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 11, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रेमसंबंध न ठेवल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग

जामनेर तालुक्यातील घटना

पहूर (वार्ताहर) :- जामनेर तालुक्यातील एका गावात ४ युवकांनी १९ वर्षीय तरुणीला धमकी दिली. तिचा फोटो एडिट करून समाज माध्यमांवर व्हायरल केला. या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावातील तरुणीचा फोटो संशयित आरोपी यश रवींद्र शेळके (२१) नितीन सुनील पाटील (२६), सचिन सुनील सोनवणे (२५) व तनुज पाटील (२२) यांनी धमकी देऊन मिळवला. फोटोत छेडछाड करून तो अश्लील बनवून व्हायरल केला. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या तरुणांची चौकशी सुरू केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भारत दाते करीत आहेत.


 

 

Tags: #phur crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

Next Post

वीज गळती रोखा, सर्वोत्तम ग्राहक सेवेबरोबरच आर्थिक शिस्तही महत्वाची !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीज गळती रोखा, सर्वोत्तम ग्राहक सेवेबरोबरच आर्थिक शिस्तही महत्वाची !

वीज गळती रोखा, सर्वोत्तम ग्राहक सेवेबरोबरच आर्थिक शिस्तही महत्वाची !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026
ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार
1xbet russia

ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon