• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धां उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धां उत्साहात

स्पर्धांमध्ये जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंचे राहिले वर्चस्व

जळगाव (प्रतिनिधी) :- समाज कल्याण विभागाच्या उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धां दि. ४ व ५ रोजी येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात उत्साहात संपन्न झाल्या आहेत. सदर स्पर्धेमध्ये जळगाव जिल्हाचे वर्चस्व दिसून आले आहे.

स्पर्धेत १०० मीटर धावणे पुरुष गटामध्ये संदेश शेळके अहिल्यानगर प्रथम तर विवेक चव्हाण नंदुरबार द्वितीय ठरले आहेत. तर १०० मीटर महिला गटात माधुरी भागवत जळगाव या प्रथम तर रोशनी अंभोरे जळगाव या द्वितीय आल्या. २०० मीटरमध्ये महिला : सविता दळे अहिल्यानगर प्रथम ,माधुरी भागवत, जळगाव द्वितीय तर पुरुष : संदेश शेळके अहिल्यानगर, प्रथम, विवेक चव्हाण नंदुरबार, द्वितीय यांनी यश मिळविले.

बुद्धिबळ पुरुष गटात देविदास नांदगावकर, नाशिक प्रथम, रवींद्र लोंढे जळगाव द्वितीय तर  महिला बुद्धिबळात रोशनी अंभोरे, जळगाव, प्रथम, अनिता बागुल नंदुरबार, द्वितीय. बॅडमिंटन महिला : रोशनी अंभोरे जळगाव, प्रथम, विद्या पारोळे अहिल्यानगर, द्वितीय. बॅडमिंटन महिला डबल : जळगाव संघ प्रथम, नाशिक संघ द्वितीय. टेबल टेनिस पुरुष सिंगल : राकेश महाजन प्रथम, नंदुरबार, योगेश पाटील जळगाव, द्वितीय. पुरुष डबल : नंदुरबार संघ प्रथम, जळगाव संघ द्वितीय, कबड्डीत अहिल्यानगर संघ प्रथम, नंदुरबार संघ द्वितीय. रस्सीखेच पुरुष जळगाव संघ प्रथम, धुळे द्वितीय.रस्सीखेच महिला नाशिक संघ प्रथम, अहिल्यानगर द्वितीय. हॉलीबॉल स्पर्धेत नंदुरबार संघ प्रथम तर नाशिक विभागीय कार्यालय द्वितीय आला.

क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ विजयी ठरला आहे. तर नंदुरबार जिल्ह्याचा संघ उपविजयी ठरला आहे. दि ४ व ५ या दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहिल्यानगर या पाच जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. समाज कल्याण नाशिक विभागातील सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, सर्व विशेष अधिकारी यांच्यासह विभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगाव यांनी या नाशिक विभागीय स्तरावरील स्पर्धाचे यशस्वी आयोजन केले होते. दोन दिवस चाललेले या स्पर्धेमध्ये समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त  माधव वाघ, उपायुक्त राकेश पाटील, उपायुक्त राकेश महाजन, सहाय्यक आयुक्त जळगाव योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर,सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंटीवार, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे,संजय सैदाणे,  राजेंद्र पाटोळे, जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील, यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धातून निवड झालेल्या संघाचा व विजयी खेळाडूचा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. सदर क्रीडा स्पर्धा यशस्वी आयोजन कामी सहाय्यक आयुक्त जळगाव योगेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रामसिंग, कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

खेळ विद्यार्थ्यांना सामूहिकतेची भावना, अनुशासनाचे महत्त्व पटवून देतात : मंत्री पाटील

Next Post

महिन्यापूर्वीच लागला कंपनीत, कामावरून परतताना भीषण अपघातात झाला तरुणाचा मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिन्यापूर्वीच लागला कंपनीत, कामावरून परतताना भीषण अपघातात झाला तरुणाचा मृत्यू !

महिन्यापूर्वीच लागला कंपनीत, कामावरून परतताना भीषण अपघातात झाला तरुणाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon