• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव डंपरने नऊ वर्षीय चिमुकल्याला चिरडले; संतप्त नागरिकांनी पेटविला डंपर |

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 25, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव डंपरने नऊ वर्षीय चिमुकल्याला चिरडले; संतप्त नागरिकांनी पेटविला डंपर |

जळगाव (प्रतिनिधी) :- भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी रात्री ७.१५ वाजेच्या सुमारास शहरातील कालिकामाता मंदिर चौकात घडली आहे. जेवणाचे पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका ९ वर्षीय भाच्याचा मृत्यू झाला. सोबत असलेली त्याची बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-25-at-20.28.20.mp4

योजस धीरज बऱ्हाटे (वय-९ रा.लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत मुलाचे नाव आहे. योजस हा मुलगा आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे (वय १३) यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता. बुधवारी २५ डिसेंबर रोजी त्यांचा भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस त्याच्यासोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत योजस बऱ्हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला. आता त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे व त्यांचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच अग्निशमन दलाला देखील बोलवण्यात आले होते.

दरम्यान शासकीय रुग्णालयात बऱ्हाटे परिवाराने मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेची शनिपेठ पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या अपघातांच्या मालिकांमुळे नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाले.

Tags: dumparne chimuklila chirdle
Previous Post

मंगल कार्यालयाबाहेर वाद घालणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल, एकाकडून गावठी पिस्टल जप्त

Next Post

बसस्थानकावरून बांगड्या लंपास प्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

बसस्थानकावरून बांगड्या लंपास प्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!