• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

सोलर प्लांट वरून केबल वायर लंपास, सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबवला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 25, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सोलर प्लांट वरून केबल वायर लंपास, सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबवला


अमळनेर तालुक्यातील वावडे येथील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वावडे येथील एम.एस.ई.बीच्या सोलर प्लांट वरून १ लाख २० हजार रुपयांचे केबल वायरचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वावडे येथे एमएसकेव्हीवाय १३ सोलर एसपीव्हीलि.एम एस.ई.बी सोलर प्लांटचे काम सुरू आहे. कुशाना विकास हे या प्लांटवर सिनियर इंजिनियर आहेत. ते अमळनेर व पारोळा युनिटचे कामकाज पहात असतात. या साईटवर कंपनीकडून ३ सुरक्षा गार्ड नेमलेले आहेत. दिनांक २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरक्षा रक्षक यांनी इंजिनियर यांना फोन करून सांगितले की, प्लांट वरील सोलर केबल जागेवर दिसत नाही.

त्यावेळी इंजिनियर यांनी जागेवर जाऊन पाहिले असता ९० हजार रुपये किमतीची ६ कि.मी. लांबीची सोलर केबल तसेच ३० हजार रुपये किंमतीची १ कि.मी. लांबीचे केबलचे २ बंडल असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञातांनी चोरीला नेल्याचे समजले. सिनियर इंजिनियर कुशना विकास यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विनोद साळी करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrasolar plantvarun vayar lampas
Previous Post

मंत्रालयातील दालनात पूजापाठ करून शासकीय नियमावलींचे मंत्री सावकारेंनी केले उल्लंघन

Next Post

कुटुंबीय लग्नघरी, चोरट्याने संधी साधून घरफोडी करत लांबवला ५५ हजारांचा ऐवज !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कुटुंबीय लग्नघरी, चोरट्याने संधी साधून घरफोडी करत लांबवला ५५ हजारांचा ऐवज !

कुटुंबीय लग्नघरी, चोरट्याने संधी साधून घरफोडी करत लांबवला ५५ हजारांचा ऐवज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon