• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मंत्रालयातील दालनात पूजापाठ करून शासकीय नियमावलींचे मंत्री सावकारेंनी केले उल्लंघन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 25, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मंत्रालयातील दालनात पूजापाठ करून शासकीय नियमावलींचे मंत्री सावकारेंनी केले उल्लंघन

धार्मिक विधी झाल्यानंतरच वस्त्रोद्योग खात्याचा स्वीकारला पदभार

मुंबई (वृत्तसेवा) :- राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भाजपचे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा चे आमदार संजय सावकारे यांनी मंगळवारी मंत्रालयातील शासकीय दालनात विधिवत पूजापाठ करून मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. शासकीय दालनामध्ये पूजा केल्यानंतरच त्यांनी मंत्रीपदाचे आसन ग्रहण केले. तर दुसरीकडे राज्य शासनाच्या २०१७ च्या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयात कुठल्याही धर्माच्या पूजाविधीला बंदी असताना मंत्री सावकारे यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे आमदार संजय सावकारे सलग तिसऱ्यांदा भाजपकडून तर मतदारसंघात चौथ्यांदा विजयी झाले आहेत. २००९ ते १४ या काळात राष्ट्रवादीत असताना राज्यमंत्रीपद व जळगावचे पालकमंत्रीपद सांभाळलेल्या सावकारे यांना यंदा भाजपने कॅबिनेटमंत्रीपदी बढती दिली आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या खातेवाटपात त्यांच्याकडे वस्त्रोद्योग खाते आले आहे. गेले दोन दिवस मतदारसंघात जोरदार आदर सत्कार झाल्यानंतर सावकारे मंगळवारी मंत्रालयात विभागाची सूत्रे स्वीकारण्यासाठी आले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी मंत्रालयातील आपल्या शासकीय दालनात विधिवत पूजा घातली. शासकीय कार्यालयात अशा पद्धतीने पूजापाठाची परवानगी नसतानाही सावकारे यांनी ती केल्याने मंत्रालयात दिवसभर त्याचीच चर्चा होती.

वस्त्रोद्योग मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सावकारे यांनी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीस वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सचिव सिंह यांनी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सद्यस्थिती व माहितीचे सादरीकरण केले.

महाराष्ट्र शासनाच्या ४ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालये, शिक्षण संस्थांमध्ये आणि परिसरात कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी, पूजा (कोणत्याही धर्माचा) करण्यास मनाई असून, सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये देवी-देवतांच्या प्रतिमांनाही बंदी आहे. भारतीय संविधानात जनतेला धर्मपालनाचा अधिकार असला आणि शासनाने त्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे अभिप्रेत असले, तरी शासनाला स्वतः चा धर्म नसेल, असे म्हटले आहे.

त्यानुसार, राज्य शासनाकडून भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वाला अनुसरून परिपत्रक काढण्यात आले आहे. जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात सत्यनारायणाची पूजा केली होती. या धार्मिक कृत्याच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वाची पायमल्ली झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. आता सावकारे यांच्याकडूनही तसेच उल्लंघन झाले आहे.


 

 

Tags: mantralyatil dalnat pujapath karun shashkiy niymavalinche mantri savkarani kele ullanghan
Previous Post

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त उपक्रम

Next Post

सोलर प्लांट वरून केबल वायर लंपास, सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबवला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सोलर प्लांट वरून केबल वायर लंपास, सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबवला

सोलर प्लांट वरून केबल वायर लंपास, सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon