• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

लोकशाही दिनानिमित्त खिर्डी मंडळात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 25, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लोकशाही दिनानिमित्त खिर्डी मंडळात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा

चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खिर्डी येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार “प्रशासन गाव की ओर मोहीम” अंतर्गत महसूल प्रशासनाच्या वतीने मौजे खिर्डी बु येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसूली प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच ग्रामस्थ, शेतकरी खातेदार यांना विविध योजनांची माहिती देण्यात येऊन त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. याप्रसंगी खिर्डी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंडळ अधिकारी प्रविण कुमार नेहेते, तलाठी एच. पी. जोशी, तलाठी हर्षल पाटील, तलाठी स्मिता कोळी, तलाठी अश्विनी हांडे, तलाठी रमाकांत कोळी, ग्रामसेवक एस. आर. पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: #chadrakant koli raver newslokshahi dinanimitt pralambit prakaranniptara
Previous Post

रविवारी आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

Next Post

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त उपक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त उपक्रम

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

June 22, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!