• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

बसमध्ये चढताना महिलेची मंगलपोत लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 23, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

चोपडा बसस्थानकातील घटना

चोपडा  ( प्रतिनिधी) – गावाकडे आलेली महिला नातेवाईकांकडे पिंप्री ता. धरणगाव येथे जाण्यासाठी निघाली होती. गर्दीत बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यात असलेली १८ ग्रॅम सोन्याची मंगलपोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता चोपडा बसस्थानकावर घडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वढोदा ता. चोपडा येथील मूळ रहिवाशी  व ह. मु. कल्याण येथील असलेल्या मंगला नामदेव पाटील (वय ५०) या मुलगा जितेंद्र पाटील सोबत दि. २० डिसेंबर रोजी लग्नासाठी वढोदा येथे आल्या होत्या. मुलगा लग्न आटोपून एकटा कल्याण येथे निघून गेला. त्यानंतर मंगला पाटील या दि. २२ डिसेंबर रोजी रविवारी नातेवाईकांकडे पिंप्री ता. धरणगाव येथे जाण्यासाठी बभळाज ता. शिरपूर येथून एसटी बसमध्ये चोपडा बसस्थानकावर पोहोचल्या. त्याठिकाणी प्लॅटफार्म क्रमांक ३ वर धरणगावकडे जाण्यासाठी बसची वाट पाहत बसल्या होत्या.

रविवारी दुपारी १२:४५ वाजता धरणगावकडे जाणारी जळगाव बस लागली. रविवारी लग्नाची तिथी असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होती. यावेळी गर्दीत बसमध्ये चढत असताना अज्ञाताने मंगलपोत लांबवली. बसमध्ये चढल्यानंतर बघितले असता गळ्यात सोन्याची मंगळपोत दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी बसमधील प्रवाशांसह चालक, वाहकांकडे तक्रार केली. यावेळी बसस्थानकावरील पोलिसांसह प्रवाशांनी चौकशी केली; परंतु सोन्याची मंगलपोत आढळून आली नाही.

शेवटी मंगला पाटील यांनी वढोदा येथे पती नामदेव हिरामण पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांसह आल्यावर बसस्थानकावर चौकशी केली. परंतु मंगलपोत मिळून आली नाही. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharatbasmadhe mahilechi pot chori
Previous Post

शाळेत शेती विषय असावा – सोनम वांगचुक

Next Post

शेतात उभी केलेली पिके, नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी – अजित जैन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतात उभी केलेली पिके, नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी – अजित जैन

शेतात उभी केलेली पिके, नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी - अजित जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
जैन कंपनी

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

१ एक पेड माँ के नाम उपक्रमात गोदावरी नर्सिंगच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग 

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon