• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मंत्री दादा भुसेंच्या मुलाच्या वाहनाचा अपघात करून हल्ल्याचा प्रयत्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 19, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मंत्री दादा भुसेंच्या मुलाच्या वाहनाचा अपघात करून हल्ल्याचा प्रयत्न

नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळची घटना

मनमाड (प्रतिनिधी) :- राज्याचे मंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे हे दोन मित्रांसोबत घरी परत येत असताना त्यांच्या वाहनाला मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाने धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून अपघातानंतर दुसऱ्या वाहनातील  व्यक्तींनी अविष्कार भुसे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कार हा त्याच्या दोन मित्रांसमवेत मालेगाव- सटाणा रस्त्यावर दाभाडी गावाजवळ चिंतामणी गणपतीचे दर्शन घेवून मालेगावकडे परत येत होते. यावेळी टेहेरे चौफुलीजवळ मागून दोन वेगवेगळ्या वाहने येत होती. त्यांनी जोरजोरात हॉर्न वाजवून भुसे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. तसेच त्यांच्या वाहनाला डीव्हायडरकडे दाबण्याचा प्रयत्न करत होते. तर दुसऱ्या वाहनातील संशयितांनी भुसे यांच्या गाडीच्या बोणेटवर आरडा ओरडा करत रॉड मारला.

या सर्व गोंधळात भुसे यांची गाडी डीव्हायडरमध्ये घुसून त्यांच्या गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झाला. तर २ वाहणेदेखील डीव्हायडरला ठोकल्या गेल्या. या अपघातामुळे त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी धावून येवून त्यांनी त्या संशयितांना पकडले. त्यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान नागरिकांनी पोलिसांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत वाहनांची तपासणी केली.

यात एका वाहनांमधून गो तस्कर करण्याचे दोर, लाठ्या काठ्या असे साहित्य आढळून आले. हे गो तस्कर असतील असा स्थानिकांनी संशय व्यक्त केला. दरम्यान अपघातातील जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


 

 

Tags: mantri dada bhusenchya mulachya vahnacha aapghat karun hallyacha prayant
Previous Post

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलीट: पदग्रहण समारंभ उत्साहात

Next Post

विद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री : ६ पान टपऱ्यांवर जप्तीची धडक कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री : ६ पान टपऱ्यांवर जप्तीची धडक कारवाई

विद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री : ६ पान टपऱ्यांवर जप्तीची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon