• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खळबळ, सलग दुसऱ्या दिवशी एस.टी. बसचा भीषण अपघात, उभ्या ट्रॅक्टरवर जोरदार धडकली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ, सलग दुसऱ्या दिवशी एस.टी. बसचा भीषण अपघात, उभ्या ट्रॅक्टरवर जोरदार धडकली !

धरणगाव तालुक्यातील घटना : एकाचा मृत्यू, चालक-वाहकासह २३ जखमी

धरणगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव-चोपडा रोडवर आज शनिवारी दिनांक १४ डिसेंबर रोजी पहाटे पिंपळे फाट्याजवळ भीषण एसटी बस उद्या ट्रॅक्टरवर धडकून भीषण अपघात घडला. या अपघातात १ जण ठार झाला असून, २० प्रवासीसह चालक, वाहक असे २३ जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धरणगाव तालुक्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी एसटी बसचा अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर प्रवासी जखमी झाले आहेत.

धरणगावकडून चोपडा जाणारी एस टी. जळगाव शिरपूर बस क्रमांक (एम एच १४ बी टी ३९१०) ही पिंपळे गावाजवळ आली असताना उसाच्या उभ्या ट्रॅक्टरला ट्रॅक्टर क्रमांक (एम एच १९ ई जी ३९५२) ला ती धडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात तमराज शरद सोनवणे (वय ४८, रा.पाळधी ता. धरणगाव) हा मयत झाला आहे. (केसीएन)तर एस.टी. बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास धरणगाव-चोपडा रोडवरील पिंपळे फाट्याजवळ एक एसटी बस उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मागून धडकली. धडक इतकी भीषण होती की, एसटी बसच्या चालकाच्या केबिनचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या धडकेत बस चालक आणि इतर काही प्रवासी गंभीर जखमी झाले.

माहिती मिळताच धरणगाव पोलिस निरीक्षक पवन देसले आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत केली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मयत प्रवाशाचे नातेवाईक धरणगाव रुग्णालयात दाखल झाले असून त्यांनी आक्रोश केला होता.(केसीएन)घटनेची धरणगाव पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. काल शुक्रवारी धरणगाव तालुक्यातील दोनगावजवळ एसटी बस विद्युत खांबाला आदळल्याने ३१ प्रवासी जखमी झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी आता पिंपळे रोडवर घटना घडली आहे.

घटनेत वाहक नंदा वसंत बाविस्कर (वय-३३, साळवा) आणि चालक व्ही.व्ही. इंगोले (वय-४०, जळगाव) गंभीर जखमी झाले आहेत. तर, जाकीर शब्बीर खाटीक (वय -३५, रा. पिंप्री), शब्बीर रहेमुल्ला खाटीक (वय-६५, पिंप्री), गंगाराम आनंदा बाविस्कर (वय -६८,पिंप्राळा), प्रमिला ईश्वर सोनवणे (वय-५०, जळगाव), अनिश हनीफ शेख (वय-३८, चोपडा), सागर विठ्ठल पाटील (वय -२८, रोटवद), भगवान सुपडू पाटील (वय-७५, रा. पिंपळे सिम), जयश्री गणेश मराठे वय-४५, शरद बिलाडिया पारधी (वय-४०, नंदुरबार), विमल रमेश मराठे (वय-६५, नळयात), रमेश सोनू मराठे वय-७५, कमलबाई काशिनाथ मराठे (वय-७५) प्रवीण भगवान कुंभार (वय-२४, गोरगाव), ज्योती योगेश पाटील (वय-३८, साळवा), सुषमा कपिलसिंग बयास (वय -३६, धरणगाव), (केसीएन)मेघना कपिलसिंग बयास (वय -७, धरणगाव), योगेश दिगंबर पाटील (वय-३६, धरणगाव), सुनील रामसिंग अलकारी (वय -५८, जळगाव), अनिता सुनील अलकारी (वय-५२, जळगाव), योगेश दिगंबर पाटील (वय ३६, रा. निंभोरा)२० प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातील बसचालकाची प्रकृती गंभीर आहे.


 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharatsalag-dusryadivshi-sticha-aapghat
Previous Post

अतिदुर्मिळ तावी शस्त्रक्रिया ‘ऑर्किड’ मध्ये यशस्वी

Next Post

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील मुलांमध्ये दानिश तडवी तथा दर्शन कानवडे रवाना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील मुलांमध्ये दानिश तडवी तथा दर्शन कानवडे रवाना

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील मुलांमध्ये दानिश तडवी तथा दर्शन कानवडे रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन
1xbet russia

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon