मेहरूण भागात घेतला उपक्रम
प्रसंगी विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा प्रत्येकाने पुढे नेला पाहिजे असे मत मांडले. प्रसंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कमल मोरे, उज्वला पनाड, उषा सुरवाडे, उषा पनाड, ज्योती गवई, विमल सपकाळे, पूनम निकम, ज्योती साबळे या महिला मंडळासह आशिष राजपूत, मयूर डांगे, अभिजीत राजपूत, अजय मांडोळे, संकेत मस्कर, गौरव डांगे, राहुल पाटील, अमोल ढाकणे, ऋषि राजपूत, गणेश चौधरी, आकाश पवार, अक्षय गवळी, अविनाश पाटील, तेजस पाटील, किरण गरुड, राहुल देशमुख आदी उपस्थित होते.