• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पुणे येथे पवना धरणात बुडून २ तरुणांचा बुडून मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 6, 2024
in Uncategorized, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पुणे येथे पवना धरणात बुडून २ तरुणांचा बुडून मृत्यू !

भुसावळ तालुक्यावर शोककळा

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील मूळ रहिवासी व हल्ली पुणे येथील बालेवाडीतील खाजगी कंपनीत कार्यरत भुसावळातील दोघा उच्चशिक्षीत तरुणांचा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पवना धरणात बुडाल्याने मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यामुळे भुसावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मयूर रवींद्र भारसके (वय २५) व तुषार रवींद्र अहिरे (वय २६) असे त्यांचे नावे आहेत. दोघेही सध्या पुणे येथे राहत होते. तर भुसावळातील लाल जैन मंदिर पाठिमागे, पद्मावती नगर येथील मूळ रहिवासी आहेत.(केसीएन)सदरची घटना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली आहे .लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्राव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीत सिनियर सेल्स एक्झीकेटीव्ह या पदावर कार्यरत मयूर व तुषार हे दोघे मित्र आपल्या अन्य आठ मित्रांसह पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते.

भुसावळातील दोघा मित्रांना दुधीवरे हद्दीतील या पवना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह झाल्यानंतर दुपारी ४ वाजता ते पोहण्यासाठी उतरले. पोहताना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.(केसीएन)दोघे मित्र पाण्यात बुडत असल्याचे पाहून मित्रांनी आरडा-ओरड केली. तसेच स्थानिकांना माहिती दिली होती. शिवदुर्ग रेस्क्यू टिमच्या वतीने धरणात बुडालेल्या दोघांना २० तासांच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात यश आले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. लोणावळा येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन अग्रवाल यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने विना मोबदला थेट खंडाळा (पुणे) येथून भुसावळ येथे मृतदेह पोहच करण्यासाठी शववाहिका उपलब्ध करून दिल्याने दोघा मृत युवकांच्या नातेवाईकांना आधार मिळाला होता.

धरणात बुडालेल्या तुषार (सोनू) अहिरे याचे वडील रवींद्र अहिरे यांचे गेल्या मार्च महिन्यात निधन झाले तर आजोबा प्रकाश देवराम अहिरे यांचे गत नोव्हेंबर महिन्यात १३ रोजी निधन झाले. या दुःखाःतून परिवार सावरत नाही, तोच घरातील कर्त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटूंबावर मोठा आघात झाला आहे. अहिरे परिवार मूळ खडकदेवळा, ता.पाचोरा येथील रहिवासी असून रेल्वे नोकरीनिमित्त भुसावळात स्थायीक आहे.


 

 

Previous Post

पूर्वी ट्वेन्टी ट्वेन्टी सामना, आता टेस्ट मॅच ; पुढील ५ वर्षे स्थिर सरकार राज्याला गतिशील करेल !

Next Post

बलात्कार करून केले गर्भवती, महिलेच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बलात्कार करून केले गर्भवती, महिलेच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बलात्कार करून केले गर्भवती, महिलेच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon