• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

भाजप कार्यकर्त्यांनी महाआरती करून मागितले साकडे

जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळावे, या उद्देशाने भाजप जिल्हा महानगरच्या वतीने आज दि. २८ रोजी संध्याकाळी ६ वाजता गोलाणी मार्केट येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात महाआरती आयोजित करण्यात आली.

या महाआरतीचे विधिवत पूजन आ. राजूमामा तथा सुरेश भोळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी प्रभू श्रीराम आणि श्री हनुमंताचा जयघोष कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, अमित भाटिया, माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, नगरसेवक, महिला मोर्चा, युवा मोर्चा आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षात महायुतीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन राज्यात पर्यायाने जळगावातदेखील विकासकामांसाठी पाठिंबा दिला. जनतेसाठी अनेक कामे मार्गी लागली. त्यामुळे वेगवान, पारदर्शक निर्णय घेऊन गतिमान प्रशासन चालविण्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी प्रतिक्रियाही आ. भोळे यांनी दिली.

महाआरतीदरम्यान फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा उल्लेख करत आगामी काळात पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तर कार्यक्रमानंतर श्री हनुमान मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने गजबजून गेला होता. भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाने संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

‘ईव्हीएम’वर चक्क भाजपच्या उमेदवाराची शंका, रक्कमही भरली !

Next Post

रेल्वे रुळावर आढळला वृद्ध इसमाचा मृतदेह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

रेल्वे रुळावर आढळला वृद्ध इसमाचा मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हतनूर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु
1xbet russia

तापी नदीला मोठा पूर; हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले

July 4, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

July 4, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

चाळीसगावात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची पोत हिसकावली

July 4, 2026
कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता
1xbet russia

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हतनूर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु

तापी नदीला मोठा पूर; हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले

July 4, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon