• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आत्महत्येचे सत्र थांबेना ! शहरात पुन्हा तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2024
in जळगाव
0
आत्महत्येचे सत्र थांबेना ! शहरात पुन्हा तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Oplus_131072


गौरव नगरातील घटना, जळगावात ४ दिवसात चौघांनी जीवन संपवले

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील गौरव नगर येथे एका अपार्टमेंटमध्ये तरुणाने साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

निनाद शरद बोरनारे (वय ३१, रा. समृद्धी अपार्टमेंट, गौरव नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील, पत्नी, मुलगा, एक भाऊ व बहीण यांच्यासह राहत होता. (केसीएन)गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान बुधवारी दि. २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तो घरी एकटाच असताना त्याने साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

कुटुंबीयांना ही घटना लक्षात येतात त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.(केसीएन)प्रसंगी निनाद बोरनारे याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते .

जळगाव तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पुन्हा आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. हरीविठ्ठल नगर, अयोध्या नगर, बोरनार, गणेश कॉलनी नंतर आता छत्रपती शिवाजीनगर भागात आत्महत्या झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे.


 

 

Previous Post

भाजप पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य राहील, उद्या होणार महायुतीची बैठक

Next Post

मूल्य शिक्षणासाठी चारित्र्य निर्माण प्रदर्शनी उपयुक्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मूल्य शिक्षणासाठी चारित्र्य निर्माण प्रदर्शनी उपयुक्त

मूल्य शिक्षणासाठी चारित्र्य निर्माण प्रदर्शनी उपयुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon