• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी घसरल्याने दोन तरुण गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील जिल्हा कारागृहाच्या मागील रस्त्यावरून घरी जात असतांना दुचाकी घसरल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. .

अमीन राजू तडवी (वय ३२, रा. वाघ नगर) आणि अशोक शिंदे (वय ३४, रा. जिल्हा पेठ) असे  नावे आहे. दोघेजण रविवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता दुचाकीने घरी जात असतांना जिल्हा कारागृहाच्या मागील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांची दुचाकी अचानक घसरली. या अपघातात अमीन तडवी व अशोक शिंदे हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तडवी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

आमदार किशोर पाटील यांच्या मंत्रिपदासाठी साकडे

Next Post

घर खाली केले नाही म्हणून तरुणाला तिघांची मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

घर खाली केले नाही म्हणून तरुणाला तिघांची मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने प्रौढाचा जागीच मृत्यू,  म्हसावदला शोककळा
1xbet russia

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने प्रौढाचा जागीच मृत्यू,  म्हसावदला शोककळा

October 17, 2025
जळगाव : विभागीय सहसंचालक पद तात्काळ नियमित नियुक्त करा
1xbet russia

महाराष्ट्र शासनाचे  ९, ११, १६ व २५  वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

October 17, 2025
जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

अभिनव : भेटण्यासाठी या, पण पुष्पगुच्छ ऐवजी वैचारिक पुस्तके भेट द्या !

October 17, 2025
भरधाव कारने कट मारल्याने दुचाकी धडकून दोघे तरुण जागीच ठार !
1xbet russia

भरधाव कारने कट मारल्याने दुचाकी धडकून दोघे तरुण जागीच ठार !

October 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने प्रौढाचा जागीच मृत्यू,  म्हसावदला शोककळा

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने प्रौढाचा जागीच मृत्यू,  म्हसावदला शोककळा

October 17, 2025
जळगाव : विभागीय सहसंचालक पद तात्काळ नियमित नियुक्त करा

महाराष्ट्र शासनाचे  ९, ११, १६ व २५  वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

October 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon