• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरवाडे येथील तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अनोळखी पुरुषाचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळला

चाळीसगाव- धुळे रेल्वे लाईनवरील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. तरवाडे येथील तो रहिवासी होता. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सुजित भास्कर महाडीक (वय २१, रा. तरवाडे ता. चाळीसगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. सुजित याची शाळेत असताना हुशार विद्यार्थी ओळख होती. २०१९ मध्ये येथील शाळेत दहावीला असताना पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. येथील रहिवासी भास्कर निंबा महाडीक यांचा तो एकुलता एक मुलगा होता. गुरुवारी दि. २१ रोजी दुपारी दोनच्या सुमारास चाळीसगाव- धुळे रेल्वे लाईनवर सुजित गेला असताना रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी रुग्णालयात त्याचा मृतदेह हलविला. कुटुंबियांना घटना कळताच त्यांनी आक्रोश केला. त्याच्या मृत्यूची वार्ता तरवाडे गावात कळताच शोककळा पसरली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

शेतमजूराला साप पकडणे बेतले जीवावर, उपचारादरम्यान मृत्यू !

Next Post

बंद घरातून दीड लाखांची चोरी ; यावल शहरातील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बंद घरातून दीड लाखांची चोरी ; यावल शहरातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon