• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कॉस्मेटिक्स दुकानात निवडणूक अधिकाऱ्यांची धाड, पावणे ३ लाख जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कॉस्मेटिक्स दुकानात निवडणूक अधिकाऱ्यांची धाड, पावणे ३ लाख जप्त

जळगाव शहरातील नवीन बी. जे. मार्केट येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील नवीन बी. जे. मार्केट येथे एका कॉस्मेटिक्स दुकानात निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीवरून धाड टाकून २ लाख ७२ हजार ५०० रुपये जप्त केले असून एका संशयिताला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, सोबत मतदान यादी, मोबाईल नंबरदेखील सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-19-at-16.31.11.mp4

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दि. २० नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी झाली आहे.(केसीएन)दरम्यान, मंगळवारी दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तक्रारदार विकी भास्कर कोळी (वय ३२, रा. एलआयसी कॉलनी, जळगाव) हे नवीन बी. जे. मार्केट येथून जात असताना त्यांना रेडक्रॉस सोसायटीजवळ मार्केटमध्ये काही घोळका दिसला. त्यांनी पाहिले असता, तेथे काही महिलांना पैसे वाटप सुरु असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर निवडणूक अधिकारी गौरव चव्हाण यांनी पोलिसांसह ताफा घेऊन बी.जे. मार्केट गाठले.

तेथे सायली कॉस्मेस्टिक या दुकानात निवडणूक अधिकारी व पोलिसांनी तपासणी केली. तेथे मतदार यादी, मोबाईल नंबर तसेच पंचनामा करून २ लाख ७२ हजार ५०० रुपये जप्त केले आहे. तसेच संशयित संजय भास्कर पाटील (४५, रा. जळगाव) यांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे. पैसे सील करून जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आले आहे. यावेळेला जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जिल्ह्यात ३ हजार ६८६ केंद्रे मतदानासाठी सज्ज, ३३ भरारी पथकांची नियुक्ती

Next Post

जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे ठाकरेंच्या सेनेतून शिंदेंच्या सेनेत, “उबाठा”ला मोठा धक्का

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे ठाकरेंच्या सेनेतून शिंदेंच्या सेनेत, “उबाठा”ला मोठा धक्का

जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे ठाकरेंच्या सेनेतून शिंदेंच्या सेनेत, "उबाठा"ला मोठा धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

May 14, 2026
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
1xbet russia

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026
शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान
1xbet russia

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

May 14, 2026
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon