• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निवडणुक कर्तव्यावर जाणाऱ्या वाहनाला अपघात : चार महिला अधिकारी जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
निवडणुक कर्तव्यावर जाणाऱ्या वाहनाला अपघात : चार महिला अधिकारी जखमी

यावल तालुक्यातील किनगाव येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ झालेल्या एका चारचाकी वाहनाच्या अपघातात निवडणुकीत प्रशासकीय कर्तव्यावर कार्य करण्यासाठी जाणाऱ्या शासकीय कर्मचारी महीलांचे वाहन अनियंत्रीत होवुन झालेल्या अपघातात चार महिला शिक्षीका व कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली.

जखमी महिलांना उपचारासाठी चोपडा येथे पाठविण्यात आले आहे. किनगाव ता. यावल येथील कृषी उत्पन्न बाजारच्या उपकार्यालयासमोर सोमवार दि. १८ रोजी ज्योती भादले, मिनाक्षी सुलताने, आडगाव तालुका यावल येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक कार्यरत असलेल्या कविता बाविस्कर व शिक्षिका लतिका परवीन तडवी या चोपडा येथे निवडणूक कर्तव्यावर रवाना झाल्या. चारचाकी वाहन (क्रमांक एमएच ०३ बिजे ८२५३) या वाहनास चोपडयाकडून रावेर येथे निवडणुकीच्या प्रशासकीय जातांना मंगळवार दि. १९ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास वाहनचालकाकडून ताबा सुटल्याने चारचाकी अनियंत्रीत झाल्याने अपघात घडला.

त्यामुळे वाहनात बसलेल्या मिनाक्षी सुलताने, शिक्षीका ज्योती भादले, शिक्षीका लतिका परवीन तडवी व ग्रामसेविका कविता बाविस्कर या जखमी झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ किनगाव येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथील पाठविण्यात आले आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra police
Previous Post

तरुण कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Next Post

जिल्ह्यात ३ हजार ६८६ केंद्रे मतदानासाठी सज्ज, ३३ भरारी पथकांची नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जिल्ह्यात ३ हजार ६८६ केंद्रे मतदानासाठी सज्ज, ३३ भरारी पथकांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon