• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्याहून जळगावात येणारे साडेपाच कोटींचे सोने-चांदी जप्त, ४ किलो सोने व ३४ किलो चांदीचा समावेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- पुणे येथून जळगावात येणाऱ्या वाहनातून ५ कोटी ५९ लाख ६१ हजाराचे सोने-चांदी जप्त करण्यात आले. शुक्रवारी रात्री रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. जळगाव शहरातील सुवर्ण व्यावसायिकासह तीन सराफ व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया करून हा साठा कोषागार कार्यालयात पाठविला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात जळगाव शहरात २३ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. त्या पाठोपाठ रात्री रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिस नाकाबंदी करीत असताना पुणे येथून येणारे एक वाहन (क्र. एमएच १२. यएम ५६२०) अडविण्यात आले. पोलिस पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात जवळपास ४ किलो सोने व ३४ किलो चांदी आढळली.

या विषयी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना माहिती देण्यात आली व त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. इन कॅमेरा सर्व प्रक्रिया करण्यात आली. हे वाहन पुणे येथून सोने-चांदी घेऊन जळगावात येत होते. जळगावातील सुवर्ण व्यावसायिकासह अन्य २ असे एकूण ३ सुवर्ण व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे. जप्त केलेल्या मालाचे कागदपत्र वाहन चालकाकडे होते. मात्र त्यात इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याने हा साठा जप्त करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

गुलाबराव पाटलांच्या विकासाच्या मार्गावर आसोदेकरांचा भक्कम पाठिंबा

Next Post

बदलीच्या ठिकाणी रूजू न होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कनिष्ठ सहायक निलंबित

बदलीच्या ठिकाणी रूजू न होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon