• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आणखी ५ वर्षे तडजोड नको, विकासाची दिशा ठरवा..! डॉ. अनुज पाटलांना मतदान करा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2024
in खान्देश, जळगाव
0
आणखी ५ वर्षे तडजोड नको, विकासाची दिशा ठरवा..! डॉ. अनुज पाटलांना मतदान करा

अयोध्या नगर येथील रहिवासी अविनाश पाटील यांचे आवाहन

जळगाव – अयोध्या नगरमधील त्रासलेल्या नागरिकांनी आता ठरवले मतदान फक्त डॉ.अनुज पाटील यांनाच करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.

गेल्या २० वर्षांपासून अयोध्या नगर परिसरातील रहिवासी एकाच समस्येला तोंड देत आहोत – खराब रस्ते, नागरी सोयींची कमतरता, आणि मूलभूत सुविधांची उदासीनता. परिसरातील नागरिकांनी वेगवेगळ्या पक्षांना आणि उमेदवारांना संधी दिली, पण परिस्थिती जसाची तशीच आहे. म्हणून या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या रूपाने एक सुशिक्षित उमेदवार जळगाव शहराला मिळाल्यामुळे त्यांना अयोध्या नगर परिसरातील जागरूक नागरिक त्यांना संधी देणार असल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले.

मात्र यंदा परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्या हातात आहे.रस्त्यांची सुधारणा, नागरी सोयीसुविधा, आणि आपल्या सर्वांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचं वचन डॉ. अनुज पाटील यांनी आयोध्या नगर येथील रहिवाशांना दिले आहे यांना दिले आहेत दिलं आहे.

अयोध्या नगरातील नागरिकांनी आता ठरवले आहे की, यंदा संधी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच द्यायची. डॉ. अनुज पाटील यांच्या नेतृत्वात आपण आपल्या नगराचं भवितव्य बदलू शकतो.

यंदाच्या निवडणुकीत एका ठोस बदलासाठी, एका नव्या दिशेसाठी मतदान करा. डॉ. अनुज पाटील यांना निवडून देऊन, आपण आपल्या नगरासाठी विकासाची नवी संधी निर्माण करूया असेही अविनाश पाटील यांनी म्हटले आहे.


 

 

Previous Post

चाकूचा धाक दाखवून एक लाख लुटले, भुसावळ तालुक्यातील निंभोरा खुर्द येथील घटना

Next Post

महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद आ. राजूमामांच्या स्वागतासाठी सजले..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद आ. राजूमामांच्या स्वागतासाठी सजले..!

महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद आ. राजूमामांच्या स्वागतासाठी सजले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon