• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

एकलव्य स्वाभिमान संघटनेचा आ. मंगेश चव्हाण यांना पाठींबा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2024
in Uncategorized
0
एकलव्य स्वाभिमान संघटनेचा आ. मंगेश चव्हाण यांना पाठींबा

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले पत्र

चाळीसगाव (प्रतिनिधी) : मतदानाची तारीख जवळ येत असतानाच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण यांना पाठिंबा देण्यासाठी आणि भाजपा पक्षप्रवेश करणाऱ्यांची अक्षरशः रीघ लागली असून आजदेखील एकलव्य स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अपक्ष उमेदवार दिनकर मोरे यांनी आपल्या संघटनेच्या वतीने आ. मंगेश चव्हाण यांच्या विकासात्मक नेतृवावर विश्वास ठेवून जाहीर पाठिंबा दिला आहे.

एकलव्य स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिनकर मोरे यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजबांधवांना आवाहन केले आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांचा एकुणच विकास कामांचा झंझावात पाहता तसेच कुठलाही भेदभाव न करता सर्वसमावेशक विविध सामाजिक व जाती धर्मासाठी त्यांनी केलेली विकासकामे पाहता त्यांना एकलव्य स्वाभिमान संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांच्या व्यतिरिक्त आमचा कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला किंवा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही याची नोंद घ्यावी.तरी एकलव्य स्वाभिमान संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव यांनी भाजपा उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्यावे असे देखील जाहीर आवाहन दिनकर मोरे यांनी केले आहे.

Previous Post

खान्देशचे प्रति पंढरपुर शेंदुर्णीचा आज २८० वा रथोत्सव

Next Post

कार्यकर्त्याला मारहाण, ॲड.रोहिणी खडसेंचा रात्री पोलीस ठाण्यात ठिय्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कार्यकर्त्याला मारहाण, ॲड.रोहिणी खडसेंचा रात्री पोलीस ठाण्यात ठिय्या

कार्यकर्त्याला मारहाण, ॲड.रोहिणी खडसेंचा रात्री पोलीस ठाण्यात ठिय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी
1xbet russia

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026
१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026
१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!