• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बँकेतील शिपायाला लुटणाऱ्या तिघांपैकी एकाला अटक  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर शहरातील एका बँकेत काम करणाऱ्या शिपाई हा दुचाकीने घरी जात असताना तीन जणांनी रस्ता अडवून त्याला बेदम मारहाण करत त्याच्या जवळील मोबाईल आणि ९ हजार रुपयांची रोकड असा १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे राहणारा मयूर अशोक बोरे (वय-३०) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून तो मुक्ताईनगर येथील एका बँकेत शिपाई पदावर नोकरीला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी मयूर बोरे हा कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकीने रात्री ९.३० वाजता निघाला होता. त्यावेळी मुक्ताईनगर ते घोडसगाव दरम्यानच्या रस्त्यावर तीन जणांनी त्याचा रस्ता अडविला. त्यानंतर तिघांनी त्याला दुचाकी वरून खाली पाडत त्याच्या जवळील मोबाईल व रोकड हिसकावून बेदम मारहाण केली व दुचाकीवरून पसार झाले.

दरम्यान मयूरने हा प्रकार मित्रांना सांगितला. त्यानुसार त्याचे मित्र घटनास्थळी हजर झाले. मयूर आणि त्याचे मित्रांनी तिघांचा पाठलाग केला. दरम्यान मारहाण करणारे हे तिघे चिखली गावाच्या ब्रिजजवळ दिसून आले. त्यावेळी तिघांनी मयूर व मयूरच्या मित्रांना पाहताच पुन्हा दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, दरम्यान त्यांचा पाठलाग सुरू असताना पुढे रस्ता संपल्याचे लक्षात आल्यानंतर तिघेजण दुचाकीवरून खाली पडले. यातील दोन जण पसार झाले तर एकाला जागीच पकडले. त्याचे नाव गाव विचारले असता राज उर्फ बाळा विजय वाकोडे (रा.रामपेठ, वरणगाव) असे सांगितले. आणि त्याचे सोबतचे फरार झालेले संशयित आरोपी वैभव तायडे व सोनू भालेराव (दोन्ही रा. रामपेठ) असे नाव सांगितले. दरम्यान पकडलेल्या राज उर्फ बाळा वाकोडे याला मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी तिघां विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करा : जिल्हाधिकारी  

Next Post

एमआयडीसीत उद्योग आणून बेरोजगार तरूणांच्या हातांना काम देण्याचे वचन-खा. डाॅ.श्रीकांत शिंदे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एमआयडीसीत उद्योग आणून बेरोजगार तरूणांच्या हातांना काम देण्याचे वचन-खा. डाॅ.श्रीकांत शिंदे

एमआयडीसीत उद्योग आणून बेरोजगार तरूणांच्या हातांना काम देण्याचे वचन-खा. डाॅ.श्रीकांत शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon