• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमोल चिमणराव पाटील यांच्यासाठी कार्यकर्त्यांचा झटून प्रचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अमोल चिमणराव पाटील यांच्यासाठी कार्यकर्त्यांचा झटून प्रचार

महायुतीला विजयी करण्याचे आवाहन

पारोळा (प्रतिनिधी) : येथील पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे तथा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पारोळा व एरंडोल तालुक्यात जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारादरम्यान, जनतेला महायुतीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन कार्यकर्ते करीत आहे.

नेत्याच्या मागे असणारी कार्यकर्त्यांची शक्ती खूप महत्वाची असते. अशातच आ. चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आणली असून त्यांचा विकास परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी अमोल चिमणराव पाटील हे आता मैदानात उतरले आहे. त्यांनी जनतेला साद घातली असून महायुतीच्या पाठीशी कायम राहण्याचे आवाहन शिवसेना, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते हे ग्रामस्थांना करीत आहे. गावात कार्यकर्त्यांनी महिला भगिनी व तरुणांना देखील आ. चिमणराव यांचे कार्य सांगून त्यांच्याशी चर्चा करीत आहे.

तसेच, महायुतीच्या जाहीरनाम्याबाबत माहिती देत त्यांना धनुष्यबाण चिन्हाला मतदान करण्याबाबत आवाहन करीत आहेत. कार्यकर्त्यांनी आता उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना विजयी करण्यासाठी कंबर कसली असून केवळ ४ दिवस प्रचाराला राहिले आहेत. या ४ दिवसात प्रचाराने आता वेग घेतला असून गावोगावी अमोल पाटील यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.


 

 

Previous Post

सकारात्मक विचार, ऊर्जेने ओतप्रोत व्हा – प.पू. सुमित मुनिजी म.सा.

Next Post

रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करा : जिल्हाधिकारी  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करा : जिल्हाधिकारी  

रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करा : जिल्हाधिकारी  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon