• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बारी समाजाच्या २५० उपवधू वरांनी दिला परिचय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2024
in कोरोना, जळगाव, बोदवड
0
बारी समाजाच्या २५० उपवधू वरांनी दिला परिचय


नागवेल प्रतिष्ठान आयोजीत प्रसंगी स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

समाज बांधवानी घेतली १०० टक्के मतदानाची शपथ

जळगाव ( प्रतिनिधी ) – नागवेल प्रतिष्ठान तर्फे बारी समाजाच्या उपवधु उपवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी १२९उप वधू तर १२१ उपवर यांनी परिचय करुन दिला. कार्यक्रमाची सुरूवात संत रुपलाल महाराज प्रतीमा पुजन व प्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी नागवेल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.नितीन बारी, नागवेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष लतीश बारी, सामाजिक कार्यकर्ते अमृत खलसे ,यशवंत बनसोडे, प्रा ईश्वर धामणे, विठ्ठल फासे ,माजी नगरसेविका शोभाताई बारी, राहुल अस्वार ,वर्षा रोकडे , महानगरपालिका अग्निशमन अधीकारी शशिकांत बारी, बारी पंच मंडळाचे अध्यक्ष अरूण बारी,विजय बारी,भरत बारी, शरद वराडे, बंटी लावणे,अतुल बारी, नितीन बारी, सी ए राहूल पाटील, राजेंद्र बारी, सागर बारी, महेंद्र बारी, योगेश बारी,भूषण बारी, रमेश डबे,बालमुकुंद बारी उपस्थित होते.

नागवेल प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी वधु वर परिचय मेळाव्याचे गेल्या १३ वर्षापासून आयोजन केले जाते. त्यामुळे लग्न जुळण्यास मदत होते. यंदा १२९ उपवधू तर १२१ उपवर यांनी आपला परिचय करून दिला. समाज बांधवानी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते नागवेल वधु वर परिचय स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मध्य प्रदेश ,गुजरात व महाराष्ट्रातून बारी समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित होते. मनोगत लतीश बारी ,व्यक्त केले. तर सूत्रसंचालन दत्तात्रय बारी, यांनी केले . तर प्रकाश रोकडे यांनी आभार मानले. व आदी

श्रीकांत बारी नरेंद्र बारी कैलास बारी नाना काटोले पवन बारी प्राध्यापक अनिल बारी मयूर बारी सुशील बारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले


 

 

Previous Post

जामनेरात दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांची सभा

Next Post

जन्मदात्यांच्याविषयी कृतज्ञता ठेवा – प.पु. सुमित मुनि जी म.सा.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

जन्मदात्यांच्याविषयी कृतज्ञता ठेवा - प.पु. सुमित मुनि जी म.सा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावातील दत्त मंदिरातून दागिन्यांची चोरी

June 7, 2026
आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
1xbet russia

आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली
1xbet russia

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावातील दत्त मंदिरातून दागिन्यांची चोरी

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon