• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लघुउद्योग भारतीच्या बैठकीत आ. राजूमामा भोळे यांना निवडून देण्याचा निर्धार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2024
in Uncategorized
0
लघुउद्योग भारतीच्या बैठकीत आ. राजूमामा भोळे यांना निवडून देण्याचा निर्धार

जळगाव (प्रतिनिधी) : येथील लघुउद्योग भारतीची बैठक रविवारी संध्याकाळी घेण्यात आली. बैठकीमध्ये राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणण्याचा संकल्प पदाधिकारी व सदस्यांनी केला.

बैठकीमध्ये लघु उद्योग भारतीचे विभागीय सचिव समीर साने, अध्यक्ष संतोष इंगळे, नंदूशेठ अडवाणी, माजी अध्यक्ष किशोर ढाके मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांचे स्वागत पदाधिकाऱ्यांनी केले.यानंतर अध्यक्ष संतोष इंगळे यांनी मनोगत व्यक्त करून, विकास कामांची कास धरणारे आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी राहण्याचे आवाहन केले

यावेळी आ. राजूमामा भोळे म्हणाले की, जळगाव शहरात एमआयडीसी आहे. ही एमआयडीसी अधिक विस्तारित करून तेथील असलेल्या समस्या पुढील पंचवार्षिक काळात सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे माझे व्हिजन आहे. आपल्याला आणखी एक एमआयडीसी मंजूर झालेली असून निवडणूक झाल्यानंतर तिचेही विस्तारीकरण होणार असल्याची माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिले. उद्योग व्यवसायांमध्ये बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याबाबत उद्योजकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही आ. राजूमामा भोळे यांनी केले.

यावेळी पाईप असोसिएशनचे पदाधिकारी रवींद्र लढा, भाजप उद्योग आघाडीचे कांती सानप, लघुउद्योग भारतीचे माजी अध्यक्ष रवींद्र फालक, हर्षल चौधरी, जयंतीभाई पटेल, महेश चौधरी, मानस बोरोले यांच्यासह लघुउद्योग भरतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा

Next Post

परिवर्तनासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्यावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
परिवर्तनासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्यावा

परिवर्तनासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon