• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांची सार्वे गावात घोड्यावर रॅली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांची सार्वे गावात घोड्यावर रॅली

ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण

पारोळा (प्रतिनिधी) :- येथील पारोळा-एरंडोल महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या सार्वे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांची घोड्यावर बसवून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी गावात ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले तर वृध्दांनी त्यांना विजयासाठीचा आशिर्वाद दिला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-07-at-21.25.33.mp4

एरंडोल व पारोळा विधानसभा मतदार संघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल पाटील यांनी आज पारोळा तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार दौरा सुरू केला आहे. यावेळी त्यांनी प्रचार दौऱ्यात गावातील ग्रामस्थांसह महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी गावागावात ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आले तर वृध्दांनी आशिर्वाद देवून आपला पाठींबा असल्याचे सांगितले.

Tags: #amol patil news #parola
Previous Post

पळासखेडेत २६ वर्षांनी शिक्षक, माजी विद्यार्थी आले एकत्र

Next Post

ज्या मंत्र्यांना चिखलातून रस्ते तुडवत जावे लागते, ते काय विकास कामे करतील ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ज्या मंत्र्यांना चिखलातून रस्ते तुडवत जावे लागते, ते काय विकास कामे करतील ?

ज्या मंत्र्यांना चिखलातून रस्ते तुडवत जावे लागते, ते काय विकास कामे करतील ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोरनार येथे लग्न सोहळ्यात वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून
क्राईम

बोरनार येथे लग्न सोहळ्यात वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून

November 18, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची HAL बेंगळुरू येथे कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर निवड
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची HAL बेंगळुरू येथे कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर निवड

November 18, 2026
जिल्हा मध्यवर्ती बँकेला आरबीआयकडून साडेतीन लाखांचा दंड
खान्देश

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : जागावाटपात भाजप २१ पैकी १२ जागा राखण्यात यशस्वी; उर्वरित ६ सेना, ३ राष्ट्रवादी !

November 18, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी
खान्देश

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोरनार येथे लग्न सोहळ्यात वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून

बोरनार येथे लग्न सोहळ्यात वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून

November 18, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची HAL बेंगळुरू येथे कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर निवड

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची HAL बेंगळुरू येथे कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर निवड

November 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!