• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आजीबाईंच्या अहिराणी गीतामुळे उमेदवार अमोल पाटील झाले भावूक, गीतामधून दिले आजींनी आशीर्वाद..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2024
in खान्देश, जळगाव
0
आजीबाईंच्या अहिराणी गीतामुळे उमेदवार अमोल पाटील झाले भावूक, गीतामधून दिले आजींनी आशीर्वाद..!

एरंडोल तालुक्यातील प्रचारामध्ये सुखद अनुभव

एरंडोल (प्रतिनिधी) : महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या प्रचार रॅलीला एरंडोल तालुक्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान प्रचार सुरू असतांना एका वृध्द महिलेने अमोल पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी एका वृद्ध महिलेने आपल्या अहिराणी भाषेतील गोड गीत म्हणून अमोल पाटील यांचे कौतुक केले व त्यांना भरभरून आशीर्वाद दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आजीबाईच्या प्रेमाने अमोल पाटील भारावले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-07-at-11.33.56.mp4

शिवसेना पक्षाचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचार रॅलीला दिवसेंदिवस लोकप्रियता मिळत असल्याचे दिसून येत आहे. एरंडोल तालुक्यातील विविध गावांमध्ये बुधवारी अमोल पाटील यांनी प्रचार केला. प्रचारामध्ये महिला भगिनी, जेष्ठ नागरिक त्यांना भरभरून आशीर्वाद देत आहेत. एका गावामध्ये वृद्ध महिलेने तर चक्क गीत म्हणून अमोल पाटील यांना शुभाशीर्वाद दिले. यावेळी काही क्षण अमोल पाटील हे भावुक झालेले कार्यकर्त्यांना दिसून आले. त्यानंतर अमोल पाटील यांनी पुढील गावात आपला प्रचाराचा मोर्चा वळवला. त्यांच्या प्रचार रॅलीत परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


 

 

Tags: #amol patil vividh gavat bheti news
Previous Post

मंत्री गुलाबभाऊंचा आदिवासी बांधवांकडून ‘धनुष्यबाण’ देऊन सन्मान, शेतकऱ्यांसह भव्य बैलगाडी प्रचार रॅलीने शक्तिप्रदर्शन

Next Post

सज्जनांची संगत तर जीवन उन्नत – प.पु. सुमित मुनीजी म.सा.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

सज्जनांची संगत तर जीवन उन्नत - प.पु. सुमित मुनीजी म.सा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात संपन्न

August 24, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

सावदा येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

August 24, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव मालवाहू ॲपेने रिक्षाला धडक; तिघे जखमी

August 24, 2026
चौगाव येथील बेपत्ता तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू
Uncategorized

चोपड्यात १५ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

August 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात संपन्न

गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात संपन्न

August 24, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सावदा येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

August 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon