• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलांनी लांबविली वृद्धाच्या पिशवीतून लाखाची रोकड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

धरणगाव शहरातील बँकेमध्ये घडली घटना

धरणगाव (प्रतिनिधी) :- शहरातील अर्बन बँकेच्या काउंटरजवळ उभे असलेल्या ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या पिशवीतून १ लाख रुपयांची रोकड अज्ञात दोन महिलांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंदा फकीरा गुजर (वय- ७०, रा.जांभोरा ता. धरणगाव) हे वृद्ध शेती काम करून उदरनिर्वाह करतात. सोमवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता ते कामाच्या निमित्ताने धरणगाव शहरातील अर्बन बँकेत आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील दीड लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांचा भरणा बँकेत केला व उर्वरित १ लाख रुपयांची रोकड त्यांनी पिशवीत ठेवली होती. त्यावेळी त्यांच्या मागे उभे असलेल्या दोन अज्ञात महिलांनी त्यांच्या पिशवीतून १ लाख रुपयांची रोकड काढून चोरी केली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर आनंदा गुजर यांनी तातडीने नजीकच्या धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता अज्ञात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

थरार, गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट होऊन १० जण भाजले !

Next Post

चोरट्यांना धाक संपला, पोलीस स्टेशनजवळ महिलेची मंगलपोत लांबविली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र लांबवीले

चोरट्यांना धाक संपला, पोलीस स्टेशनजवळ महिलेची मंगलपोत लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon