• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

थरार, गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट होऊन १० जण भाजले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
“कहो दिल से, राजूमामा फिर से” घोषणांनी शिवकॉलनी परिसर दणाणला

जळगावातील ईच्छादेवी चौकातील घटना, ३ गंभीर

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील इच्छादेवी चौकात चारचाकी वाहनात घरगुती गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट होऊन दहा जण गंभीर भाजले आहेत. यात एकाच कुटूंबातील सात जणांचा समावेश असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडे ४ वाजता इच्छा देवी चौकात घडली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते. ऐन राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या या दुकानाला गॅस भरण्याची परवानगी कशी मिळाली हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातील दालवाले कुटूंब  मंगळवारी दुपारी कुटूंबासह अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी यावेळी चारचाकी वाहन भाड्याने घेतले. इच्छादेवी चौकात गॅस भरत असतानाच अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. काही कळण्याच्या आतच वाहनानेही पेट घेतला. वाहनातील दालवाले कुटूंबातील सात जणांसह कारचालक संदीप सोपान शेजवळ (वय ४५, रा.वाघ नगर) तसेच दानिश अनिस शेख व शेजारील टायर पंक्चर दुकानदार आरिफ अहमद अब्दुल शेख रहेमान (वय ४०, रा.तांबापुरा) हे दोघं जण भाजले गेले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-05-at-18.39.46.mp4

या घटनेत एकाच कुटुंबातील भरत सोमनाथ दालवाले (वय ४०,रा.भवानी पेठ, जळगाव), देवेश भरत दालवाले (वय १८), सूरज भरत दालवाले (वय २०), प्रतिभा भरत दालवाले (वय ३५), हेमा दालवाले, संजय दालवाले (वय ४५, रा.पुणे), लक्ष्मी संजय दालवाले (रा.पुणे) हे भाजले गेले आहेत. वाहनात गॅस भरला जात असताना आरिफ शेख दुकानात टायरचे पंक्चर काढत होते. त्याच वेळी सिलिंडरचा स्फोट होऊन जोराचा आवाज झाला. हा आवाज पाहून बाहेर आल्यावर आगीच्या ज्वाळात ते भाजले.  या आगीत बुलेटसह चारचाकी वाहन, गॅस भरण्याचे दुकान तसेच टायर पंक्चरचे दुकान व कॉम्प्रेसर जळून खाक झाला.


 

 

Previous Post

उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या गाठीभेटी सुरु

Next Post

महिलांनी लांबविली वृद्धाच्या पिशवीतून लाखाची रोकड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

महिलांनी लांबविली वृद्धाच्या पिशवीतून लाखाची रोकड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon