• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या गाठीभेटी सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 5, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या गाठीभेटी सुरु

शाहूनगर येथे फोडला प्रचाराचा नारळ

जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहराचे अधिकृत उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचाराचा नारळ शाहूनगर येथील तपस्वी हनुमान मंदिरात वाढवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ऍड जयप्रकाश बाविस्कर यांनी शुभारंभ केला.

प्रचार दौऱ्याला जळगावच्या कणखर जनतेचा उसळता प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गल्ली, प्रत्येक वाडी, वस्तीतील जनतेच्या डोळ्यांत आत्मविश्वासाची झलक, आशेची किरणं, आणि महाराष्ट्र नव्या उमेदीने घडवण्याची जिद्द दिसत होती. डॉ. अनुज पाटील यांच्या स्वागताला ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले, अनेक बहिणींच्या ओवाळणीतून कौटुंबिक प्रेम दिसलं.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखवणारे नागरिक आपले बांधव आहेत, आणि त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे ही आपली जबाबदारी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांचा आजचा प्रचार दौरा शाहू नगर, जे.डी.सी.सी. बँक कॉलनी, पोलीस परेड ग्राउंड, प्रताप नगर, गिरणा वसाहत, इंडिया गॅरेज परिसर, तुकाराम वाडी, जानकी नगर, गणेश वाडी, भास्कर मार्केट पोलीस मुख्यालय, गणेश नगर, दंगल ग्रस्त कॉलनी या परिसरात झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे, महानगरअध्यक्ष किरण तळेले, उपमहानगर अध्यक्ष सतीश सैंदाणे, चेतन पवार, श्रीकृष्ण मेंगळे, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, साजन पाटील, जितेंद्र पाटील, ललित शर्मा, आशुतोष जाधव यांच्यासह डॉ. अनुज पाटील यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.


 

 

Tags: dr-anuk-patil-prachar-news
Previous Post

बंजारा गीतांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे जनतेने केले स्वागत

Next Post

थरार, गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट होऊन १० जण भाजले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“कहो दिल से, राजूमामा फिर से” घोषणांनी शिवकॉलनी परिसर दणाणला

थरार, गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट होऊन १० जण भाजले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश
1xbet russia

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

February 13, 2026
भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon