• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘ऑन ड्युटी’ तरुण पोलिसाचा टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘ऑन ड्युटी’ तरुण पोलिसाचा टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

मुंबईतील घटना, भुसावळ शहरात शोककळा

मुंबई/भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ येथील रहिवासी आणि मुंबई येथे कार्यरत तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा मुंबई येथे कर्तव्यावर असताना एका भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. भुसावळ येथे शोककळा पसरली आहे.

ऋषभ दिलीप पाटील (वय २८, रा. श्रद्धा नगर, भुसावळ) असे मयत तरुण पोलिसाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, विवाहित बहीण असा परिवार आहे. ते गेल्या ३ वर्षांपासून मीरा भाईंदर येथील पोलीस स्टेशनला कार्यरत होते. (केसीएन)ऋषभ पाटील यांचे वडील हे. कॉ. दिलीप पाटील यांचेदेखील २०१५ साली भुसावळच्या नाहाटा चौकात एका अपघातातच निधन झाले होते. त्यांच्या जागी अनुकंपावर ऋषभला नोकरी मिळाली होती. तर पोस्टिंग मुंबई येथे होती.

दरम्यान, मीरा भाईंदर परिसरात कार्यरत असताना ऋषभ पाटील हे कर्तव्यावर असताना दुचाकीने जात होते. त्यावेळी बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांना एका भरधाव टँकरने धडक दिली.(केसीएन) यात जखमी ऋषभ यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, भुसावळ येथे घटनेची माहिती कळताच वातावरण शोकाकुल झाले. दरम्यान,  पित्याप्रमाणेच मुलाचाही अपघातात हृदयद्रावक मृत्यू झाल्याने भुसावळ येथील श्रद्धा नगर येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आ. चिमणराव पाटील यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद

Next Post

आ. मंगेश चव्हाण यांच्या रोजच्या प्रचाराची धुरा आता पत्नी प्रतिभाताईंकडे..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आ. मंगेश चव्हाण यांच्या रोजच्या प्रचाराची धुरा आता पत्नी प्रतिभाताईंकडे..!

आ. मंगेश चव्हाण यांच्या रोजच्या प्रचाराची धुरा आता पत्नी प्रतिभाताईंकडे..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी
Uncategorized

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
Uncategorized

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

सोलार प्रकल्पातून १५ किलो तांब्याची तार चोरी

August 13, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon