• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी सीबीएसई स्कूलमध्ये मुलांसाठी पोक्सो अ‍ॅक्टवर कार्यशाळा संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी सीबीएसई स्कूलमध्ये मुलांसाठी पोक्सो अ‍ॅक्टवर कार्यशाळा संपन्न

जळगाव — गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये मुलांसाठी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस अ‍ॅक्ट (पोक्सो अ‍ॅक्ट) वरती एक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारांचे ज्ञान देणे, त्यांचे संरक्षण आणि सुरक्षितता याबाबत जागरूकता निर्माण करणे होते. कार्यशाळेसाठी कायदा आणि समाजसेवा क्षेत्रातील तज्ञ ड.रवींद्र सिंग पाटील मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी पोक्सो अ‍ॅक्टच्या विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन केले आणि मुलांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याने दिलेले अधिकार समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना अ‍ॅक्टचे महत्त्व, त्यांचे हक्क आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले उपाय याबद्दल माहिती देण्यात आली.कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि त्यांचे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. शाळेच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे महत्व पटवून दिले आणि याविषयी सजग राहण्याचा सल्ला दिला.कार्यशाळा विद्यार्थ्यांनी व उपस्थित सर्व शिक्षकांनी अत्यंत साकारात्मक प्रतिसादाने स्वीकारली तसेच त्यांना दिलेली माहिती उपयुक्त असल्याचे सांगितले.शाळेच्या प्रशासनाने  विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेसाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले आणि भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल अशा आश्वासन दिले. या कार्यक्रमाला शाळेतील प्राचार्य सौ. निलीमा चौधरी सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आ. राजूमामा भोळे यांनी दाखल केला नामांकन अर्ज

Next Post

किशोर पाटील यांनी भडगावात केला प्रचाराचा शुभारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
किशोर पाटील यांनी भडगावात केला प्रचाराचा शुभारंभ

किशोर पाटील यांनी भडगावात केला प्रचाराचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

June 20, 2025
फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

June 20, 2025
फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!