• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रोटाव्हेटर मशिनीत पाय अडकल्याने जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रोटाव्हेटर मशिनीत पाय अडकल्याने जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :-  ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडत असतांना अचानक रोटाव्हेटर सुरू झाल्याने ५९ वर्षीय शेतकऱ्याचा पाय अडकल्याने गंभीर जखमी झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यापुर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे.  याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

रमेश सुखा कोळी (वय ५९ रा. चांदसर ता.धरणगाव) असे मयत  शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी हिराबाई, दोन मुलं नामदेव व वासुदेव आणि सुना  नातवंडे असा परिवार आहे. शेती करून ते उदरनिर्वाह करतात.(केसीएन)शुक्रवारी दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता चांदसर गावातील कृषी विद्यालयाच्या परिसरात ट्रॅक्टरला रोटाव्हेटर हे जोडत असतांना रमेश कोळी अचानक त्यांचा पाय मशीनीत अडकल्याने कंबरेपासूनचा खालचा भाग गंभीर जखमी झाला.

ही घटना घडल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून मयत घोषीत केले.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

रावेर तालुक्यातील बेरोजगार तरुणाची स्विझर्लंडमध्ये आत्महत्या

Next Post

नाभीतून आतडे बाहेर आलेल्या शिशुवर यशस्वी उपचार 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नाभीतून आतडे बाहेर आलेल्या शिशुवर यशस्वी उपचार 

नाभीतून आतडे बाहेर आलेल्या शिशुवर यशस्वी उपचार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !
1xbet russia

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !
1xbet russia

जळगावच्या शेअर एजंटची स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक

June 24, 2025
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार
1xbet russia

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, दाम्पत्य गंभीर जखमी

June 24, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon