• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विनापरवानगी फटाके विक्री केल्यास होणार कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
विनापरवानगी फटाके विक्री केल्यास होणार कारवाई

जिल्हा प्रशासनाच्या नियमाप्रमाणे नोंदणी आवश्यक

जळगाव (प्रतिनिधी) : किरकोळ विक्रेत्यांसह विविध ठिकाणी छोटी-मोठी दुकाने थाटून विनापरवानगी फटाके विक्री करणाऱ्यांवर प्रशासकीय यंत्रणेकडून थेट कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

दिवाळीत फराळ, नवीन कपडे, विविध खरेदीबरोबरच फटाक्यांच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार सर्व बाबींचे काटेकोर पालन करूनच फटाके विक्री करणे आवश्यक आहे. किरकोळ विक्रेत्यांसह विविध ठिकाणी छोटी-मोठी दुकाने थाटून विनापरवानगी फटाके विक्री करणाऱ्यांवर प्रशासकीय यंत्रणेकडून थेट कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे फटाके विक्रेत्यांसाठी अर्ज प्रक्रियेनंतर त्यांच्या दुकानांची, दुकानातील मालाची माहिती घेऊन परवानगी असलेल्या फटाक्यांना विक्री करण्यास मान्यता दिली जाते.

यासाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांच्या मान्यता घ्याव्या लागतात. महापालिकेच्या अग्निशमन दलाचा परवाना लागतो. पोलिस आणि इतर ना हरकत प्रमाणपत्र संबंधितांना द्यावे लागते. शहरात या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे. फटाके विक्रीसाठी प्रशासनाचा परवाना असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा विनापरवाना फटाका विक्री केल्यास दंडात्मक कारवाई होते. शहरात १२५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. कर्कश आवाज करणारे फटाके फोडू नयेत. कमी आवाजाचे फटाके फोडून पर्यावरणाला साथ द्यावी. कानठळ्या बसणारे, आवाज होणारे फटाके फोडू नयेत.

एखाद्या ठिकाणी डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास त्याविरोधात स्थानिक पोलिस ठाणे व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई केली जाते. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होते. त्यासाठी नियमाच्या अधीन राहून सण-साजरे करून प्रदूषण टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

पेट्रोलपंपवरील कर्मचाऱ्याकडून ग्राहकाला मारहाण

Next Post

ममत्व असणे हेच दुःखाचे कारण – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

ममत्व असणे हेच दुःखाचे कारण - परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या
1xbet russia

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण
1xbet russia

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon